२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या 8 टान्सानियाच्या नागरिकांवर साथीचा राेग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
युराेपात काेराेनाचा माेठ्याप्रमाणावर फैलाव झालेला असताना जर्मनीने काेराेनामुळे हाेणाऱ्या मृत्युवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले आहे. ...
काेराेनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमिवर राज्यभरातील कच्च्या कैद्यांना पॅराेलवर साेडण्यात येत असल्याने येरवडा कारागृहातील गंभीर गुन्ह्यातील आराेपींनी देखील साेडण्याची मागणी केली आहे. ...
लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून सेवा पुरवली जाते. यात दरराेज 10 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. ...
काेराेनाचा प्रसार माेठ्याप्रमाणावर हाेत आहे. अशावेळी अनेक दुकानदार नागरिकांकडून ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश देण्यास सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण हाेत आहे. ...
पुण्यात काेराेनामुळे चाैथा बळी गेला असून एका साठ वर्षीय महिलेचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे. ...
समाजिक द्वेष पसरवणारी पाेस्ट टाकल्या प्रकरणी पुण्यातील एका व्हाॅट्सअप ग्रुपच्या अॅडमिनसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
देशातील विजेची मागणी अचानक १२ ते १३ हजार मेगावॅटने कमी होण्याची शक्यता आहे. ...
अंध दाम्पत्याला पोलिसांनी केलेली मदत माणुसकीची जाण ठेवणारी आहे. महिला ९ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तिची प्रसुती कधीही होऊ शकते. अशा वेळी ती अंध असल्याने जवळचे मदतीला सासू येणार होती. पण लॉकडाऊनमुळे अडचणी वाढल्या होत्या. ...
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात जेमतेम ४०० च्या जवळपास व्हेंटिलेटर उपलब्ध ...