प्राण्याचे इतके कॉमेडी फोटो कधी पाहायला मिळत नाहीत; बघा अन् पोट धरून हसा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:27 PM2019-09-17T16:27:23+5:302019-09-17T16:43:21+5:30

कभी कभी लगता है अपुन ही भगवान है

वाइल्डलाइफ किंवा जंगलांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांचा विचार केला तर फार भयानक असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहातं. आपण अनेकदा सोशल मीडियावर अनेक वाइल्ड लाइफ फोटो पाहायला मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला असे काही वाइल्ड लाइफ फोटो दाखवणार आहोत. जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तुम्ही कधी Comedy Wildlife Photography Awards बाबात ऐकलं आहे का?

Comedy Wildlife Photography Awards आपल्यासाठी जगभरातील काही फोटोग्राफर्सच्या लेन्सच्या माध्यामातून प्राण्यांचे काही गमतीशीर फोटोग्राफ घेऊन येतात. मागील 4 वर्षांपासून हा अवॉर्ड आयोजित करण्यात येत आहे.

अगं बाई... अरेच्छा...!

हा माझ्या मागे का येतोय?

मला तर खूप मजा येतेय...

आम्ही एक आहोत...

अरे आओ ना फिर...

शिट् यार... उद्या ऑफिस आहे...

कसला भआरी जोक होता यार...

आय अ‍ॅम ए डिस्को डान्सर

हा... हा... हा...

असं कसं झालं यार...

जा... नाही बोलायचं तुझ्याशी

मलाही घेऊन चला ना रे...

मला तर काहीच समजलं नाही बाबा...

वा... आज तर भारीच मजा आली

आज तर यांची वाटच लावायची...

मला नाही जायचं...

अरे यार... अजून किती हळू चालायचं...

किती भांडते ही बाई...

कभी कभी लगता है अपुन ही भगवान है