lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम

Instagram, Latest Marathi News

दिल्लीकरांनो आता बस्स!! इडलीसोबत केलेला 'हा' भयंकर प्रकार पाहून इडलीप्रेमी चिडले, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | idli lovers get angry on delhi food stall, viral video of idli burger, internet stunned after looking weird food combination with idli | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिल्लीकरांनो आता बस्स!! इडलीसोबत केलेला 'हा' भयंकर प्रकार पाहून इडलीप्रेमी चिडले, व्हिडिओ व्हायरल

Viral Video Of Idli Burger: इडलीसोबत तुम्ही करत असणारे वेगवेगळे विचित्र भयंकर प्रयोग थांबवा.... अशी कडक सूचना इडलीप्रेमींनी दिल्लीकरांना दिली आहे. बघा व्हायरल व्हिडिओ.... (idli lovers get angry on delhi food stall) ...

इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक - Marathi News | Mumbai Crime News Theft of Rs 55 lakh revealed with the help of Instagram reels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक

Mumbai Police : मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम रील्सच्या माध्यमातून तब्बल ५५ लाख रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड केले आहे. ...

स्वतःचंच फेक अकाउंट पाहून जुई गडकरीला बसला धक्का, ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याची विनंती - Marathi News | Jui Gadkari Fake Account On Instagram she Share Post On Social Media See Details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतःचंच फेक अकाउंट पाहून जुई गडकरीला बसला धक्का, ब्लॉक आणि रिपोर्ट करण्याची विनंती

जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ...

आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका - Marathi News | Alia Bhatt Puts 'Nazar Ka Kaala Tika' Behind Her Ear During Met Appearance, Photo Goes Viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका

Alia Bhatt Puts 'Nazar Ka Kaala Tika' Behind Her Ear During Met Appearance, Photo Goes Viral : अभिनेत्रीचा मेट गालातील ‘तो’ फोटो सोशल मीडियात व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल.. ...

'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.." - Marathi News | Aishwarya Narkar reply to the user who said dont like satvya mulichi satvi mulgi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चांगल्या सिरीयलची माती केली'; म्हणणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकरांचं सडेतोड उत्तर! म्हणाल्या - "तुम्हाला आवडत नसेल तर.."

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका न आवडणाऱ्या युजरला ऐश्वर्या नारकर यांचं खणखणीत उत्तर. काय म्हणाल्या बघा (aishwarya narkar) ...

दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात - Marathi News | Ranveer Singh deletes wedding photos from instagram amidst Deepika Padukone pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. दोघंही सध्या बेबीमूनवर गेल्याची चर्चा होती. ...

नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन - Marathi News | Nothing happens just by posting reels on Facebook Instagram Good work gets rewarded Sumit Raghavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन

चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो ...

शिक्षकांवर सूड उगवण्यासाठी अभिनेत्याने बुलडोझर फिरवून पाडली शाळेची इमारत! - Marathi News | Take revenge Turkish Actor Cagler Ertugrul bought the land and demolished the school building | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिक्षकांवर सूड उगवण्यासाठी अभिनेत्याने बुलडोझर फिरवून पाडली शाळेची इमारत!

अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन शाळेची इमारत जमीनदोस्त केल्याची माहिती दिली आहे. ...