लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इन्स्टाग्राम

इन्स्टाग्राम, मराठी बातम्या

Instagram, Latest Marathi News

Sachin Tendulkar, Sara Tendulkar Birthday: 'बापमाणूस' सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.." - Marathi News | Sachin Tendulkar wishes his daughter Sara Tendulkar on her Birthday says how lucky I am to have you in my life see Instagram Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बापमाणूस' सचिनच्या लाडक्या लेकीला शुभेच्छा, म्हणाला- "सारा, मी खूप नशीबवान,.."

Sachin Tendulkar wishes Sara Tendulkar on Birthday: सचिनने साराचे दोन फोटो पोस्ट करून त्यातील तिचा प्रवास मोजक्या शब्दांत मांडलाय ...

Instagram Down : Instagram झालं ठप्प, अकाऊंट अचानक लॉग आऊट; युजर्सना करावा लागतोय अडचणींचा सामना - Marathi News | instagram down many people face problem and report on downdetector | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram झालं ठप्प, अकाऊंट अचानक लॉग आऊट; युजर्सना करावा लागतोय अडचणींचा सामना

Instagram Down : इन्स्टाग्रामची सर्व्हिस अचानक ठप्प झाली आहे. अकाऊंट आपोआप लॉग आऊट झाल्याने युजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय! मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत; पहिला कोण? भारतीय कुठे? - Marathi News | meta ceo mark zuckerberg now become the world s second richest person leaving jeff bezos behind know who is the richest 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :थांबायचं नाय गड्या, थांबायचं नाय! मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत; पहिला कोण?

meta ceo mark zuckerberg : मेटा कंपनीचे सहसंस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. आता त्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...

मस्क आणि बेझोस यांना मार्क झुकरबर्गचं तगडं आव्हान! हिसकावू शकतो श्रीमंतीचा मुकूट, भारतीय जवळपासही नाही - Marathi News | meta ceo mark zukerberg is now world third richest enters exclusive 200 billion dollar net worth club with elon musk and jeff bezos | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क आणि बेझोस यांना मार्क झुकरबर्गचं तगडं आव्हान! हिसकावू शकतो श्रीमंतीचा मुकूट, भारतीय जवळपासही नाही

Mark Zukerberg : आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा विक्रम मोडणे म्हणजे खायचं काम नाही. ...

Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं? - Marathi News | Social media influencer came in front of the bear, the video went viral, see what happened in the forest | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?

social media influencer and bear Video : जंगलात व्हिडीओ बनवत असताना एका सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरसोबत भयंकर प्रसंग घडला. हा प्रसंग इन्फ्लुअन्सरने शेअर केला आहे, ज्यात त्याचा जीवही जाऊ शकला असता.  ...

अरे व्वा! Instagram वर आलं दमदार फीचर; स्टोरीजवर करता येणार कमेंट, जाणून घ्या, कसं? - Marathi News | instagram added new feature now users have ability to comment on instagram stories | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! Instagram वर आलं दमदार फीचर; स्टोरीजवर करता येणार कमेंट, जाणून घ्या, कसं?

Instagram : इन्स्टाग्रामवर चॅट करणं, स्टोरी अपलोड करणं, नवनवीन रिल करणं हे आजच्या तरुणाईच आवडतं काम आहे. त्यामुळेच इन्स्टाग्रामने आता एक नवीन दमदार फीचर आणलं आहे. ...

इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार …. - Marathi News | Chatting with a girl name on Instagram for a month Called to meet the young man gave him a blow in sinhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार ….

आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले ...

यूट्यूबरला रोबोट डॉगसोबत मस्ती करणं महागात पडलं; भुंकायला सांगिलं, तर कुत्रा आग ओकायला लागला अन्... - Marathi News | robot dog shot flames in live streaming youtuber jumps in swimming pool video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :यूट्यूबरला रोबोट डॉगसोबत मस्ती करणं महागात पडलं; भुंकायला सांगिलं, तर कुत्रा आग ओकायला लागला अन्...

हा व्हडिओ एका अमेरिकन इंफ्लूएन्सर आणि ऑनलाइन स्ट्रीमरने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. ...