१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

Updated:May 6, 2026 14:25 IST2026-05-05T20:20:58+5:302026-05-06T14:25:11+5:30

How to Make Protein Rich Kadhi At Home : ही कढी तुम्ही चपाती, जीरा राईस किंवा साध्या वाफाळलेल्या साध्या भातासोबत खाऊ शकता.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

संजीव कपूर (Sanjeev Kapoor) यांनी मोड आलेल्या मुगाची कढी करण्याची अतिशय पौष्टीक आणि प्रथिनांनी परिपूर्ण अशी रेसिपी सांगितली आहे. (How to Make Protein Rich Kadhi)

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

सगळ्यात आधी एका भांड्यात बेसन आणि दही एकत्र करून ते नीट फेटून घ्या. त्याच २.५ कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

एका नॉनस्टिक कढईत २ चमचे तूप गरम करा. ज्यात जीरं घाला. जीरं तडतडल्यानतंर त्यात काळी मिरी, दालचिनी आणि लवंग घालून सुगंध येईपर्यंत परतवून घ्या.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

आता तयार केलेले दही-बेसनाचे मिश्रण कढईत ओता. त्याच चवीनुसार मीठ आणि साखर घाला. पुन्हा १ कप पाणी घालून मंद आचेवर ४ ते ५ मिनिटं शिजवून घ्या.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

कढीला उकळी येऊ लागली की त्यात किसलेलं आलं आणि मोड आलेले मूग घाला. हे सर्व मिश्रण ८ ते १० मिनिटं शिजू द्या.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

एका छोट्या फोडणी पात्रात उरलेलं तूप गरम करा. त्यात सुक्या लाल मिरच्या तोडून घाला. त्यानंतर हळद, लाल तिखट आणि हिंग घालून काही सेकंद परतवून घ्या. ही फोडणी लगेच कढीवर ओता.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

शेवटी बारीक चिरलेल कोथिंबीर घालून कढीला एक उकळी येऊ द्या. तुमची गरमागरम आणि आरोग्यदायी मुगाची प्रोटीनयुक्त कढी तयार आहे.

१ वाटी कढी प्या-प्रोटिन मिळेल भरपूर, शेफ संजीव कपूर सांगतात प्रोटीन कढी रेसिपी

ही कढी तुम्ही चपाती, जीरा राईस किंवा साध्या वाफाळलेल्या भातासोबत खाऊ शकता.