लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

झंझेरिया बिटात रानडुक्कर पकडणाऱ्या १२ जणांना अटक; वनविभागाची कारवाई - Marathi News | 12 people arrested for catching wild boar in Zanzheria forest; Forest Department takes action | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :झंझेरिया बिटात रानडुक्कर पकडणाऱ्या १२ जणांना अटक; वनविभागाची कारवाई

बोलेरो वाहनासह हत्तीमार जाळे, कुऱ्हाड जप्त : तुमसर वनविभागाची कारवाई ...

‘लोकमत’च्या बातमीची हायकोर्टाकडून दखल; वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात वृत्ताची ‘सुमोटो याचिका’ - Marathi News | High Court takes cognizance of 'Lokmat' news Sumoto petition filed on the news that the lives of wild animals are in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लोकमत’च्या बातमीची हायकोर्टाकडून दखल; वृत्ताची ‘सुमोटो याचिका’

वृक्षतोडीसंदर्भात वन विकास महामंडळाने दि. २ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्राद्वारे  उत्तर दाखल करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. ...

पर्यावरण आणि जीवसृष्टी धोक्यात टाकणे म्हणजे शाश्वत विकास नव्हे; उच्च न्यायालयाने टोचले राज्य सरकारचे कान - Marathi News | Endangering the environment and wildlife is not sustainable development; High Court pokes the ears of the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरण आणि जीवसृष्टी धोक्यात टाकणे म्हणजे शाश्वत विकास नव्हे; उच्च न्यायालयाने टोचले राज्य सरकारचे कान

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शाश्वत विकासाच्या नावाखाली व्याघ्र कॉरिडॉरमधील विकासकामांचे समर्थन करणाऱ्या राज्य सरकारचे कान टोचले. ...

मानव-वन्यजीव संघर्षात चंद्रपूर देशात अग्रस्थानी ! वर्षभरात ४७ जणांचा बळी - Marathi News | Chandrapur leads the country in human-wildlife conflict! 47 people killed in a year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानव-वन्यजीव संघर्षात चंद्रपूर देशात अग्रस्थानी ! वर्षभरात ४७ जणांचा बळी

Chandrapur : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...

ताडोबा सफारीतील 'स्थानिक कोटा' घोटाळा उघड, एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 'Local quota' scam in Tadoba Safari exposed, case registered against agents | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा सफारीतील 'स्थानिक कोटा' घोटाळा उघड, एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल

Chandrapur : बनावट आधारकार्डद्वारे सात कुझर बुक; वनविभागाचा प्रहार ...

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार - Marathi News | 'Tara''s feat in the Sahyadri river valley! Crosses the Warna dam after swimming one and a half km amidst crocodiles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार

Tara Tiger: मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वारणा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न  थांबता पोहून पार करत ताराने राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे. ...

बावड्याच्या नागरी वस्तीत कोल्ह्याची दहशत, गोठ्यातील रेडकाला केले रक्तबंबाळ - Marathi News | Fox terror in Bavda's urban area, bloodshed in the cowshed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बावड्याच्या नागरी वस्तीत कोल्ह्याची दहशत, गोठ्यातील रेडकाला केले रक्तबंबाळ

Kolhapur: कसबा बावडा शहरात यापूर्वी  बिबट्याने येऊन धुमाकूळ घातलेला किंवा गव्यांच्या कळपाने येऊन दहशत निर्माण केल्याचे  प्रकार  अनेकदा घडले आहेत. पण आता याच्या जोडीला  कोल्ह्यानेही दहशत माजवायला सुरुवात केली आहे. ...

बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार? - Marathi News | wolf attacked on 3-year-old child in uttar pradesh after leopard attacks in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?

Wolf Attack on child: गेल्या काही दिवसांत विविध जंगली प्राणी मानवी वस्तीत घुसत असल्याच्या घटना घडत आहेत ...