लय भारी! 'या' अंडरग्राऊंड घराची बातच न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:48 PM2019-12-11T22:48:57+5:302019-12-11T22:51:53+5:30

ग्रीसच्या अँटीपॅरोसमध्ये जमिनीखाली घरं साकारण्यात आलं आहे.

जमिनीवरील दोन उंचवट्यांच्या आधारे या घराची निर्मिती करण्यात आली आहे.

अतिशय कल्पकपणे या घराची उभारणी केली गेली आहे.