म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Fifa World Cup 2022 : कतारमधील वातावरण आता फुटबॉलमय झालं आहे... जगातील ३२ अव्वल संघ येथे दाखल झाले आहेत आणि त्यांना चिअर करण्यासाठी लाखोंच्या संख्येने फॅन्सही कतारमध्ये दाखल झाले आहेत. ...
कतार हा ३० लाख लोकसंख्येचा देश. या देशात महिलांविषयीचे कायदे एवढे कडक ही तिथे शिक्षाही जबरदस्त असते. यामुळे फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळाडूंनाच नाही तर बाहेरच्या देशातून येणाऱ्या प्रेक्षकांनाही पत्नी, गर्लफ्रेंडसोबत मौजमजा करता येणार नाहीय. ...