लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football Photos

FIFA World Cup 2022: १६५ कोटी किंमतीची वर्ल्ड कप ट्रॉफी; विजेत्या संघाला नाही दिली जात खरी ट्रॉफी, कारण... - Marathi News | Fifa world Cup 2022 final Winner Prize Money in rupees all you want to know about Football world Cup Trophy | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :१६५ कोटी किंमतीची वर्ल्ड कप ट्रॉफी; विजेत्या संघाला नाही दिली जात खरी ट्रॉफी, कारण...

FIFA World Cup 2022 : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ डिसेंबरला विजेतेपदाची लढत होईल, ज्यामध्ये विजेत्या संघावर पैशांचा वर्षाव केला जाईल. ...

Cristiano Ronaldo: गरिबीत गेले लहानपण...! आता आहे राजेशाही जीवन; पाहा रोनाल्डोचं घर अन् 'गाड्यांचा राजवाडा' - Marathi News | FIFA World Cup 2022 has been nothing special for Portugal's star footballer Cristiano Ronaldo, knows his lifestyle | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :गरिबीत गेले लहानपण! आता आहे राजेशाही जीवन; रोनाल्डोचं घर अन् 'गाड्यांचा राजवाडा'

फिफा विश्वचषक 2022 पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी काही खास राहिला नाही. ...

FIFA World Cup 2022 मध्ये फुटबॉलपटूच्या पत्नीचा जलवा! सौंदर्यापेक्षा अंगावरील टॅटू पाहून चाहते झाले वेडे - Marathi News | France star Theo Hernandez’s stunning tattoo model Zoe Cristofoli steals show in stands at World Cup 2022 | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup मध्ये फुटबॉलपटूच्या पत्नीचा जलवा! सौंदर्यापेक्षा अंगावरील टॅटू पाहून चाहते झाले वेडे

FIFA World Cup 2022 स्पर्धेत खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी व गर्लफ्रेंड्सही खूप चर्चेत आहेत. या यादीत फ्रेंच संघाचा खेळाडू थिओ हर्नांडेझची पत्नी झो क्रिस्टोफोली ( Zoe Cristofoli) हिचाही समावेश आहे ...

फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम? - Marathi News | Fifa worldcup 2022 Qatar: 'Offside' in football, what is the rule of offside | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :फुटबॉलमधील ‘ऑफसाइड’, काय आहे Offside चा नियम?

फुटबॉलमधील सर्वांत कठीण नियमांपैकी एक म्हणजे ऑफसाइडचा नियम. बुधवारी झालेल्या सौदी अरबविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोचे दोन गोल याच नियमामुळे बाद ठरविण्यात आले. ...

ब्राझील जिंकण्यासाठी मॉडेलचा 'बोल्ड' निर्णय, प्रत्येक गोलवर शेअर करणार टॉपलेस फोटो! - Marathi News | fifa world cup 2022 daiane tomazon model who promised topless picture on every goal brazil scores | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :ब्राझील जिंकण्यासाठी मॉडेलचा 'बोल्ड' निर्णय, प्रत्येक गोलवर शेअर करणार टॉपलेस फोटो!

daiane tomazon model : ब्राझीलची टीम नॉकआउट फेरीत पोहोचली आहे. टीमची फॅन आणि ब्राझिलियन मॉडेलने आपल्या टीमला चिअर करण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. ...

यंदाची FIFA विश्वचषक स्पर्धा गाजवणारे आतापर्यंतचे विक्रमवीर ! - Marathi News | This year's FIFA World Cup tournament so far record player! | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :यंदाची FIFA विश्वचषक स्पर्धा गाजवणारे आतापर्यंतचे विक्रमवीर !

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू असताना आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली. यामध्ये अर्थातच ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी या दिग्गजांनी सर्वांचे लक्ष वेधले. ...

PHOTOS: फुटबॉलने बेरोजगारीला 'किक' मारणारी तरूणाई; स्वतःचे नशीब लिहिणाऱ्या भारतातील गावाने वेधले लक्ष - Marathi News | Sisola a village forty kilometers from Meerut in Uttar Pradesh, is banishing unemployment by producing football | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटबॉलने बेरोजगारीला 'किक' मारणारी तरूणाई; स्वतःचे नशीब लिहिणाऱ्या गावाने वेधले लक्ष

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. फुटबॉलच्या या स्पर्धेचा प्रभाव संपूर्ण जगावर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...