नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:56 PM2021-07-18T12:56:46+5:302021-07-18T13:05:21+5:30
TCS, Infosys, Wipro आदी कंपन्यांकडून या आर्थिक वर्षात एक लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत.