लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाथरी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेचा उडाला बोजवारा - Marathi News | Food security scheme will be destroyed in Pathri taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाथरी तालुक्यात अन्नसुरक्षा योजनेचा उडाला बोजवारा

पाथरी : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून अल्पदरात धान्य वाटप करण्याची योजना शासनाने आखली असली तरी पाथरी तालुक्यात या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या पदरात धान्य पडत नाही़ ...

‘सर्वांसाठी घरे’ प्रकल्पासाठी परभणी शहराची निवड - Marathi News | Parbhani city is selected for 'Houses for all' project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सर्वांसाठी घरे’ प्रकल्पासाठी परभणी शहराची निवड

राजन मंगरूळकर, परभणी प्रत्येक कुटुंबास सर्व सुविधांसह पक्के घर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना अभियान अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प केंद्र शासनाने हाती घेतला आहे़ ...

सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीची बैठक - Marathi News | Preparation meeting for mass wedding celebrations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीची बैठक

परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़ ...

सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने ऊर्जानिर्मिती - Marathi News | Generation of energy through micro-organisms | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने ऊर्जानिर्मिती

परभणी : सांडपाण्यातील सूक्ष्म जीवांचा वापर करून ऊर्जानिर्मिती करणारे सयंत्र येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे़ ...

प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपये मंजूर - Marathi News | 16 crores sanctioned for primary hospitals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपये मंजूर

परभणी : जिल्ह्यातील ८ प्राथमिक रुग्णालयांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...

बालिका विद्यालयाच्या रुपांतरास कर्मचाऱ्यांचा विरोध - Marathi News | Opponents of the transformation of girl school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालिका विद्यालयाच्या रुपांतरास कर्मचाऱ्यांचा विरोध

परभणी : जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे रुपांतर मॉडेल थ्रीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला ...

कन्हैया अटकेचे दिल्ली पोलिसांकडून समर्थन - Marathi News | Support from Delhi Police in Kanhaiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कन्हैया अटकेचे दिल्ली पोलिसांकडून समर्थन

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांना अटक करण्यात आलेल्या कारवाईचे समर्थन करताना दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी पुरावा असल्याचा दावा केला ...

इसिसचा धोका संपूर्ण जगाला - Marathi News | The risk of this is to the whole world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इसिसचा धोका संपूर्ण जगाला

पोलीस महासंचालक : तरुणांमध्ये प्रभावी जनजागृतीची गरज ...

जोड- सिल्लोड एच. एम. देसरडा - Marathi News | Add-on Sillod H. M. Dissarada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोड- सिल्लोड एच. एम. देसरडा

भ्रष्टाचाराची चौकशी करावी ...