सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीची बैठक

By Admin | Updated: February 17, 2016 23:13 IST2016-02-17T23:05:57+5:302016-02-17T23:13:15+5:30

परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़

Preparation meeting for mass wedding celebrations | सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीची बैठक

सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीची बैठक

परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान सामूहिक विवाह सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे़
खा़ बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या बैठकीस उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, संजय कच्छवे यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Preparation meeting for mass wedding celebrations