जोड- सिल्लोड एच. एम. देसरडा

By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30

भ्रष्टाचाराची चौकशी करावी

Add-on Sillod H. M. Dissarada | जोड- सिल्लोड एच. एम. देसरडा

जोड- सिल्लोड एच. एम. देसरडा

रष्टाचाराची चौकशी करावी
गेल्या पाच वर्षांत तालुक्यात कृषी विभागामार्फत जवळपास १०० कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप करून या कामांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काही ग्रामस्थांनी आलेल्या अधिकार्‍यांकडे केली. यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची तारांबळ उडाली होती.
चौकशी सुरू
कृषी विभागामार्फत सिल्लोड तालुक्यात झालेल्या मागील पाच वर्षातील कामांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरू झाली असल्याची गोपनीय माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Add-on Sillod H. M. Dissarada