लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्यटन विकासाला मिळणार चालना - Marathi News | Promotion of tourism development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटन विकासाला मिळणार चालना

नाशकात लवकरच पर्यटन विभागाचे प्रादेशिक कार्यालय सुरू होणार असल्याने येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात पर्यटन संचालनालय व त्याअंतर्गत पाच प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय मार्च २०१६ मध्ये घेतला होता. त्यानुसा ...

काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य... - Marathi News | Poetry comment on social system ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काव्यातून उमटले समाजव्यवस्थेवर भाष्य...

‘मागतो संवाद टाळतो मी वाद आता, माणसाच्या अंतरंगाला घालतो साद आता’, ‘विद्रोह शिव्या नसतो, विद्रोह असतो तुकारामांच्या ओव्या’, ‘बाप जेवायचा, पण अर्धीच भूक राखून’ या आणि अशा विद्रोही कवितांचे सादरीकरण रविवारी (दि. २९) ‘देश आमचा देव नाही देह आहे’ या वैचार ...

६५ वर्षांवरील १३ कैद्यांची कारागृहातून सुटका - Marathi News | 13 prisoners sentenced to 65 years imprisonment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६५ वर्षांवरील १३ कैद्यांची कारागृहातून सुटका

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील चौदा वर्षे शिक्षा भोगून झालेल्या व ६५ वर्षे वयापुढील तेरा कैद्यांच्या शिक्षेत सूट देऊन त्यांना शुक्रवारी कारागृहातून मुक्त करण्यात आले. ...

गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण - Marathi News |  Garage professionals encroach on the road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅरेज व्यावसायिकांचे रस्त्यावरच अतिक्रमण

कोणत्याही मार्गावरील वाहतूक सरळ जाणे अपेक्षित असताना इंदिरानगर परिसरातील नव्याने विकसित झालेल्या मार्गांवर अडथळ्यांची शर्यतच पार पाडावी लागते. पेठेनगर कॉर्नर ते संत नरहरी चौक यादरम्यान असलेल्या गॅरेजधारकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. व्यवसाय ...

शिंदे गावालगतचा भरावाचा प्रश्न मार्गी - Marathi News |  The question of Shinde's Gwalwadi payout will be resolved | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिंदे गावालगतचा भरावाचा प्रश्न मार्गी

नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात शिंदे गावालगत नियोजित भराव पुलाबाबत खासदार हेमंत गोडसे यांनी त्या ठिकाणी पाच मीटर रुंद व तीन मीटर उंच बोगदा करण्याची मध्यस्थी करून प्रश्न मार्गी लावला. ...

जलाराम बाप्पा जयंती मिरवणूक - Marathi News |  Jalaram Bappa Jayanti procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलाराम बाप्पा जयंती मिरवणूक

तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात जलाराम बाप्पा यांची २१८वी जयंती विविध कार्यक्र मांनी साजरी करण्यात आली. जलाराम बाप्पा जयंती व मंदिराचा १७वा वर्धापनदिन यानिमित्ताने जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. ...

जप्त भंगार मालाच्या लिलावाचे आव्हान - Marathi News |  Challenge of auctioned sale deal seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जप्त भंगार मालाच्या लिलावाचे आव्हान

महापालिकेने दि. १२ ते १४ आॅक्टोबर दरम्यान सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतर सातपूर क्लब हाउसवर जप्त करून ठेवलेल्या भंगार मालाची लिलावप्रक्रिया राबविण्याचे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. सदर मालाच्या लिलावातून महापाल ...

‘समृद्धी’वर निर्णयासाठी राज्यव्यापी बैठक - Marathi News | Statewide meeting to decide on 'prosperity' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’वर निर्णयासाठी राज्यव्यापी बैठक

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात ...

भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल - Marathi News | Consumers can become complacent with vegetables | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाज्या कडाडल्याने ग्राहक झाले हवालदिल

आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत चाललेला परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुटीमुळे बाहेरगावी असलेल्या नाशिककरांमुळे शहरातील भाजीबाजार ओस पडले आहेत. भाज्यांची आवकदेखील कमी असल्याने गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. ...