लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सातपूरला पेटविल्या तीन दुचाकी - Marathi News |  Three bikes in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला पेटविल्या तीन दुचाकी

प्रेमभंगाच्या रागावरून सातपूरच्या प्रबुद्धनगरात शनिवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास एका संशयित प्रेमवीराने तीन दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर गस्त पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी अग्निशामक दलाच्या बंब बोलावून ...

नेत्यांसमोरच तक्रारींचा पाढा - Marathi News | Complain before the leaders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेत्यांसमोरच तक्रारींचा पाढा

भाजपाविरोधी आलेल्या लाटेचा फायदा तसेच मध्यावधी निवडणुकांची शक्यता गृहित धरून शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत व आमदार अजय चौधरी यांनी रविवारी (दि़२९) जिल्ह्यात शिवसैनिक तसेच पदाधिकाºयांच्या बैठका घेतल्या़ कार्यकर्त्यांशी संपर् ...

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांबू तंत्रज्ञान विकसित - Marathi News | Develop bamboo technology for the road potholes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांबू तंत्रज्ञान विकसित

रस्त्यावरील खड्डे ही प्रत्येक शहराची समस्या असून, नागरिकांच्या जीविताशी निगडित हा प्रश्न असल्याने राजकीय सारिपाटावरही रस्त्यावरील खड्डे हा विषय नेहमीच ज्वलंत असतो. म्हणूनच रस्ते बनविण्यापासून ते त्यावरील खड्डे बुजविण्यापर्यंत राजकारण तापले जाते. वाहत ...

स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा - Marathi News | Get ready to fight on your own | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा

नाशिकमध्ये सत्ता नसतानाही शिवसेनेचे नगरसेवक नाशिकचा चेहरा बदलण्याचे काम करीत असून, असेच कार्य पुढे सुरू ठेवत विधानसभा स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना केले. ...

माळी समाजाची राजकीय कोंडी - Marathi News |  Mallya's political stance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळी समाजाची राजकीय कोंडी

फुले, शाहू, आंबेडकरांच्या समतावादी विचारांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात ओबीसींसह माळी समाजाची राजकीय तथा सामाजिक कोंडी करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत संभाजी बोरुडे यांनी केले आहे. राज्याच्या सत्तेतही समाजाला उपेक्षित ठे ...

शहरात सर्पांनी काढले डोके वर - Marathi News |  On the heads of snakes removed in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात सर्पांनी काढले डोके वर

कधी अंगणात, कधी वाहनाच्या डिक्कीमध्ये तर कधी चारचाकीच्या बोनटमध्ये अन् कचºयाच्या डब्यातसुध्दा सध्या सर्प आढळून येत असल्याचे ‘कॉल’ शहर व परिसरातून वाढले आहेत. बदलते तपमान आणि आॅक्टोबरमधील उन्हाच्या तीव्रतेने जमिनीखाली उष्णता वाढली आहे. सुरक्षित जागा श ...

हिंदी हास्य कविसंमेलन रंगले - Marathi News |  Hindi comedians celebrate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंदी हास्य कविसंमेलन रंगले

अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे नाशिकरोड येथील उत्सव हॉटेलमध्ये आज राष्ट्रीय हिंदी साहित्य समारंभ व हिंदी कविसंमेलन झाले. संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्रा, घनश्याम अग्रवाल, डॉ. आनंद प्रकाश गौड, ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी, कपिलदेव प्रसाद मिश्र, संजीव त्रिव ...

मालेगाव जंगलातील ‘खैर’ तस्कर टोळीचा छडा - Marathi News | 'Khaar' trauma gang in Malegaon forest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव जंगलातील ‘खैर’ तस्कर टोळीचा छडा

तस्करीसाठी मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील सुमारे २२५ एकरवर पसरलेल्या जंगलात खैर वृक्षांची कत्तल करणाºया तस्कर टोळीचा छडा नाशिक वन कार्यालयातील गस्त पथकाने लावला. ...

पालकांनाच करावी लागणार पाठ्यपुस्तकांची खरेदी - Marathi News |  Purchase of textbooks that parents need to make | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकांनाच करावी लागणार पाठ्यपुस्तकांची खरेदी

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठ्यपुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. यासाठी जिल ...