लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निफाडच्या लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक - Marathi News | nashik,nifad,asi,bribe,arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निफाडच्या लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ अटक

नाशिक : निफाड न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे बाराशे रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणारा निफाड पोलीस ठाण्यातील लाचखोर सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर सुकदेव गांगुर्डे (५७) यास सोमवारी (दि़३०) नाशिक ...

धुळगाव येथील बंधाºयाचे जलपूजन - Marathi News | Jalpujan is situated at Dholgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुळगाव येथील बंधाºयाचे जलपूजन

येवला : तालुक्यातील धुळगाव परिसरातील गोरख नदीवरील बंधारा भरल्याने या बंधाºयातील पाण्याचे पूजन कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यात धुळगाव, भाटगाव परिसरात गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या चित्रा ...

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांचा घेराव - Marathi News | Guardian Minister of Nashik Girish Mahajan is surrounded by citizens | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना नागरिकांचा घेराव

नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या जनता दरबाराप्रसंगी पालकमंत्री महाजन यांना विविध संघटनांनी घेराव घातला. यावेळी नागरिकांनी पालकमंत्र्यांवर आपल्या समस्तांबाबतच्या निवेदनांचा वर्षाव केला.   ...

केरळ सरकारविरोधात अभाविपची मंगळवारी महाराष्ट्रभर निदर्शने - Marathi News | nashik,ABVP,protested,against,Kerala,government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केरळ सरकारविरोधात अभाविपची मंगळवारी महाराष्ट्रभर निदर्शने

नाशिक : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर केरळ सरकारकडून केल्या जाणाºया हिंसाचाराविरोधात ११ नोव्हेंबरला केरळची राजधानी तिरुवनंन्तपूरमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी नाशिक जिल्ह्यातून ९ नोव्हेंबरला सुमारे दोनशे विद्यार्थ ...

बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघु, मध्यम उद्योगांची भूमिका महत्वाची : अनंत गिते - Marathi News |  The role of small and medium enterprises is important in getting jobs in unemployed youth: Anant Gite | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघु, मध्यम उद्योगांची भूमिका महत्वाची : अनंत गिते

सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवणून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्वाची असून या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रलयाल प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ...

मोदींचा मान ठेवून सेना गुजरात निवडणुकीपासून दूर; फेरीवाल्यांचा प्रश्न सरकारच्या अखत्यारित - Marathi News | Army fires Modi from Modi's election; The question of hawkers belongs to the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदींचा मान ठेवून सेना गुजरात निवडणुकीपासून दूर; फेरीवाल्यांचा प्रश्न सरकारच्या अखत्यारित

खासदार राऊत गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौºयावर आले आहेत. त्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून संपुर्ण राज्यातच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपर्क नेत्यांना तयारीची जबाबद ...

स्त्री रुग्णालयाविरोधात पालकमंत्र्यांकडे गार्हाणे - Marathi News | Complaint to the Guardian Minister against the woman hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्त्री रुग्णालयाविरोधात पालकमंत्र्यांकडे गार्हाणे

नागरिकांचा विरोध : सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ...

नाशिकमधील खैरनार वस्तीवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एक दाम्पत्य गंभीर जखमी - Marathi News | Robbery in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील खैरनार वस्तीवर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एक दाम्पत्य गंभीर जखमी

बागलाण तालुक्यातील दसाणे येथील खैरनार वस्तीवर टाकलेल्या सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दरोड्यात तीन लाख रुपयांच्या रोकडसहीत 9 लाख रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे ...

इगतपुरी दरोड्याचा उलगडा - Marathi News |  Igatpuri Draft Detection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी दरोड्याचा उलगडा

इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेला दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत उलगडा केला आहे़ या प् ...