लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता - Marathi News |  The shortage of four thousand cleaning workers for cleanliness of the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता

शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर् ...

पसारा बोगनवेलीचा... - Marathi News | Pacea Bougainvillea's ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पसारा बोगनवेलीचा...

‘हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’ हे ब्रीद मिरविणाºया महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांपासून तर पदपथांपर्यंत सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळते. कुठे प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा तर कुठे कापलेल्या बोग ...

अपार्टमेंटमध्ये दुर्मीळ ‘पहाडी तस्कर’ - Marathi News | In the apartment, the rare 'Pahadi smuggler' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपार्टमेंटमध्ये दुर्मीळ ‘पहाडी तस्कर’

येथील पाथर्डी फाटा परिसरात एका अपार्टमेंटच्या वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या चाकाजवळ वेटोळे घालून बसलेल्या अवस्थेत दुर्मीळ पहाडी तस्कर जातीचा सर्प रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आढळून आला. ...

नाशिकरोड प्रभागसभेमध्ये खडाजंगी - Marathi News | Nashik Road Divisional Board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड प्रभागसभेमध्ये खडाजंगी

प्रभाग समितीच्या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित राहिल्याबाबत त्यांना नोटीस बजविण्यात यावी. बंद पथदीपावरून नाशिकरोड प्रभाग समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. ...

नॅक मानांकनात केटीएचएम राज्यात अव्वल - Marathi News |  KTHM tops in NAC ranking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नॅक मानांकनात केटीएचएम राज्यात अव्वल

राज्यभरातील विविध महाविद्यालयांचे नॅकच्या माध्यमातून परीक्षण झाल्यानंतर जाहीर झालेल्या नॅक मानांकनामध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाने ३.७९ गुण प्राप्त करीत बाजी मारली आहे. नॅकने केलेल्या मूल्यांकनात महाविद्यालयाने सर्व ...

वीजतारा भूमिगत करण्यास सुरुवात - Marathi News |  The electricity started to underground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजतारा भूमिगत करण्यास सुरुवात

येथील धोकादायक असलेल्या वीजतारा भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिडकोतील अत्यंत गंभीर बनलेल्या वीजतारांबाबत अनेक तक्रारी आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दुसºया टप्पातील कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

मुक्त विद्यापीठात आज युवक महोत्सव - Marathi News |  Youth Festival today at the Open University | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुक्त विद्यापीठात आज युवक महोत्सव

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने मंगळवार, दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या मुख्यलयात होणाºया या महोत्सवाचे उद्घाटन अभिन ...

सिडको-सातपूर परिसर ‘डेंजर झोन’ - Marathi News |  CIDCO-SATPUR campus 'Danger Zone' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको-सातपूर परिसर ‘डेंजर झोन’

घराघरांमध्ये साठविलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येत असल्याने सिडको-सातपूर परिसर डेंग्यूच्या दृष्टीने ‘डेंजर झोन’ ठरला असून, महापालिकेच्या पथकांमार्फत घरोघरी जाऊन मोहीम राबवत डासांच्या अळ्या नष्ट केल्या जात आहेत. ...

विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ - Marathi News |  Problems with the entrance of the delay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विलंबाच्या प्रवेशामुळे परीक्षेचा घोळ

लांबलेल्या प्रवेशफेºयांमुळे अकरावीमध्ये उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढणे अनेक उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य झालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अपुºया अभ्यासावरच परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. य ...