राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरणार आहे. ...
जात पडताळणी प्रमाणपत्रासह समाज कल्याण खात्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून उंबरठे झिजविणाºया जिल्हाभरातील विद्यार्थी व पालकांच्या पदरी सोमवारीही निराशा पडली. ...
‘नाच रे मोरा नाच’, ‘हसरा नाचरा सुंदर साजिरा श्रावण आला’ या गाण्यांच्या तालावर कथक नृत्यशैलीतील पैंजणांच्या झंकाराने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, ‘नृत्यांगण’ संगीत संस्थेतर्फे आयोजित संगीत संस्थेच्या आवर्तन संगीत समारोहाचे. यावेळी नृत्य ...
शहरात घरफोडी सत्र सुरू असून, दिवाळीसाठी घरी परतणारे कुटुंबीय जसजसे घरी परतत आहेत तसतशा घरफोड्या झाल्याचे समोर येत आहेत़ शहरातील विविध तीन ठिकाणी घरफोडींच्या घटना उघडकीस आल्या असून, यामध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखांहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने व ...
ऐन दिवाळीत वेतनवाढीच्या मागणीसाठी संप करणाºया एस.टी. कामगारांचे ३६ दिवसांचे वेतन कपात करण्याचे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाने काढल्याने या निर्णयाविषयी कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी आहे. सदर निर्णय हाच मुळी बेकायदेशीर असल्याने अशाप्रकारचा निर्णय महा ...
राज्य मागासवर्ग आयोगाने नुकत्याच शासनाकडे सादर केलेल्या अहवालात राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअर तत्त्वातून वगळले असून त्यात बारी, बरई व तांबोळी या जातींचा उल्लेख नाही. या तिन्ही जातींना ओबीसी क्रिमिलेअर तत्त्वातून वगळण्यात यावे व दुर्बल गटात कायम ठे ...
बेशिस्त वाहतुकीला लगाम बसावा यासाठी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात येत असले तरी पंचवटी परिसरातील रिक्षाचालकांकडून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत आहे. परगावच्या प्रवाशांना देवदर्शन घडविणाºया रिक्षाचालका ...
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दृष्टिबाधितार्थ संस्थान नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नॅब संकुल सभागृहात राज्यभरातील उच्च शिक्षण घेणाºया दोनशे दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना अभ्यासकाच्या दृष्टीने अत्याधुनिक श ...
दत्तमंदिररोड येथील एसटी महामंडळाचा मोकळा भूखंड डम्पिंग ग्राउंड झाल्याने परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासनाने मोकळ्या भूखंडावर घाण, कचरा, माती आणून टाकणाºयांवर व एसटी महामंडळावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करीत परिसरातील र ...
गेल्या वर्षभर नोटबंदी आणि जीएसटीमुळे निराश असलेल्या बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संचारलेले उत्साहाचे वातावरण अजूनही कायम असून, बाजारपेठेला लग्नसराईचे वेध लागले असून, सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यंदा १ नोव्हेंबरला तुळशीविवाह ...