नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरला. नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर बारा शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मा ...
नाशिक : वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. गरवारे पॉइंटवरील एका इमारतीच्या आवारातून जाळीमध्ये अडकलेला घोणस जातीचा साप तर इंदिरानगरमधील वडाळा-पाथर्डी ...
जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना जिल्हाधिकाºयांनी अडचणीत आणून कांद्याचा हमीभाव कमी करण्यासाठी व्यापाºयांना तंबी दिल्याचा आरोप जनता दरबारात शेतकºयाने केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत दडपशाही थांबविण्याची मागणी केली. ...
सरकारी कामात भ्रष्टाचार झाल्यापासून ते पोटचा मुलगा त्रास देत असल्याच्या तक्रारींचा पाऊस पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांकडून झाला. नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींचा महिनाभरात निपटारा करण्याचे आदे ...
नाशिक : गेल्या काही वर्षांपासून असलेली कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने नवीन योजना आखली आहे. त्यानुसार एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास तत्काळ वीजपुरवठा सुरू होणार तसेच थकबाकीचे सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याची माहित ...
देशात सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या असून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात लघुउद्योगांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून, या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचे लघु व मध्यम उद्योग मंत्रालय प्रयत्नशील असल् ...
भाभानगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहालगत स्त्री रुग्णालयास जागा देण्यास स्थानिक नगरसेवकासह नागरिकांनी विरोध तीव्र करत सोमवारी (दि.३०) पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन साकडे घातले. यावेळी, पालकमंत्र्यांनी सदर रुग्णालयाच्या जागेबाबत सकारा ...
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरातील ४३५५२ झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, या लाभार्थ्यांना पीपीपीद्वारे (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच पुनर्विकास करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम् ...
वातावरण बदलामुळे शहरात सापांचा सुळसुळाट वाढला असून, सोमवारी (दि.३०) दिवसभरात इको-एको संस्थेच्या वतीने सहा सापांना रहिवासी भागातून रेस्क्यू करण्यात आले. ...