मुंबई नाका ते दीपालीनगर समांतर रस्त्यावर कंटेनर तासनतास उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्र ार त्रस्त नागरिकांनी केली आहे समांतर रस्ता वाहतुकीसाठी आहे की वाहनतळासाठी? असा प्रश्नही नागरिकांनी केला आहे. ...
नाशिक : वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला चापडगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत ... ...
वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या ...

नाशिक : पाण्याच्या नळ कनेक्शनसाठी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे चांदवड तालुक्यातील अहिरखेडे - पिंपळगाव धाबळी येथील ग्रामसेवक रामनाथ तुळशीराम कदम व शिपाई तुकाराम पुंजाराम पवार या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभा ...
नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली असून अनेक नवनवीन डिझाईनच्या उबदार कपडय़ांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे. ...
नाशिक : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘एकता दौड’ काढण्यात आली. यावेळी शेकडो नाशिककरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश दिला.राष्ट्रच्या एकतेसाठी लोहपुरू ...