लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्यप्रश्नी प्रशासन धारेवर - Marathi News | Healthcare administration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यप्रश्नी प्रशासन धारेवर

महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी आरोग्य व वैद्यकीय प्रश्नी प्रशासनाला धारेवर धरत जाब विचारला. अधिकाºयांकडून कामेच केली जाणार नसतील तर प्रभाग समितीच्या सभा घेतातच कशाला, असा संतप्त सवालही सदस्यांनी उपस्थित केला. ...

पालकमंत्र्यांच्या निर्णयाला उपमहापौरांनी झिडकारले - Marathi News | The Deputy Mayor rejected the decision of Guardian Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्र्यांच्या निर्णयाला उपमहापौरांनी झिडकारले

स्त्री रुग्णालयाचा वाद पूर्णपणे मिटला असून, आजी-माजी आमदारांची त्याबाबत आता कुठलीही तक्रार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते आणि प्रभागाचे नगरसेवक व विद्यमान उपमहापौर प्रथमेश ...

मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील बदलांचा फेरबदल करा - Marathi News |  Adjust the changes in the free textbook scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील बदलांचा फेरबदल करा

सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाºया मोफत पाठ्यपुस्तक योजनेत शिक्षण विभागाने बदल केल्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून, मनविसेने यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन ...

भूसंपादनासाठी शेतकºयांवर दबाव - Marathi News |  Pressure on farmers for land acquisition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भूसंपादनासाठी शेतकºयांवर दबाव

समृद्धी महामार्ग भूसंपादनासाठी सिन्नर तालुक्यात भूसंपादन अधिकारी महेश पाटील शेतकºयांवर दबाव टाकत असून, त्यांची चौकशी करण्यात यावी व पेसा अंतर्गत गावातील भूसंपादनासाठी दबाव टाकणे त्वरित बंद करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...

रोजगार मेळाव्याला  ३९० बेरोजगारांची हजेरी - Marathi News |  Attendance of 399 unemployed youth joining the Employment Meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजगार मेळाव्याला  ३९० बेरोजगारांची हजेरी

राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मराठा विद्या प्रसारक समाजाच्या संयुक्त विद्यमाने रोजगार व उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ३९० बेरोजगार युवक-युवतींनी मुलाखती दिल्या. ...

शिक्षक सेनेचे उपनिरीक्षकांना निवेदन - Marathi News | Request to Sub-Inspector of the Army Staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक सेनेचे उपनिरीक्षकांना निवेदन

शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवड श्रेणी मंजूर करताना नव्याने लागू केलेल्या अटी रद्द करण्याची मागणी महाराष्टÑ राज्य शिक्षक सेनेने निवेदनात केली आहे. ...

संघटना जाणार न्यायालयात - Marathi News |  The organization will go to the court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघटना जाणार न्यायालयात

गेल्या १७ आॅक्टोबर रोजी वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांच्या वेतन कपातीचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. मात्र या निर्णयास एसटी कामगार संघटनेने आक्षेप घेतला असून वेतन कपातीच्या विरोधात संघटना न्यायालयात ...

पुस्तक खरेदीच्या निर्णयाचा फटका - Marathi News | Book purchase decision shots | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुस्तक खरेदीच्या निर्णयाचा फटका

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मिळणारी पुस्तके बंद करून त्याऐवजी पुस्तकांसाठी खात्यावर रक्कम जमा करण्याच्या निर्णयाला कॉँग्रेस सेवा दलाने विरोध केला आहे. बॅँकेत खाते काढल्यास किमान तीन हजार रुपयांची शिल्लक ठेवावी लागते, अशावे ...

१९ हजार स्थलांतरित पक्ष्यांचे ‘भरतपूर’ला हिवाळी संमेलन - Marathi News | Winter gathering of 19 thousand migratory birds in Bharatpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९ हजार स्थलांतरित पक्ष्यांचे ‘भरतपूर’ला हिवाळी संमेलन

गुलाबी थंडीची चाहूल लागताच देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या किलबिलाटाने राज्याचे भरतपूर म्हणून नावलौकिक मिळविणारे नांदूरमधमेश्वर (चापडगाव) पक्षी अभयारण्य गजबजण्यास सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या वन्यजीव विभागाकडून मंगळवारी (दि.३१) पक् ...