लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास सापडला मुहूर्त - Marathi News | Money laundering money has been found to accumulate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीचा पैसा जमा होण्यास सापडला मुहूर्त

दिवाळीपूर्वीच कर्जमाफी प्रमाणपत्र धरून फोटोसेशन झालेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीचा पैसा प्रत्यक्ष जमा होण्यास मुहूर्त सापडला आहे. मंगळवारी (दि.३१) जिल्हा बॅँकेत दीड लाख शेतकºयांपैकी ८७९ शेतकºयांच्या प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे सुमारे तीन कोेटी ७० ल ...

सावानाच्या फेरमतमोजणीला स्थगिती - Marathi News | Suspension of respiratory adjustment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावानाच्या फेरमतमोजणीला स्थगिती

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणूक फेरमतमोजणी प्रकरणी नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायलयाने गुरुवार (दि. २)पर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. ३१) सावानाच्या मु. शं औरंगाबादकर सभागृहात या फे ...

हिंसाचाराविरोधात अभाविपची निदर्शने - Marathi News | Unbiased demonstrations against violence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंसाचाराविरोधात अभाविपची निदर्शने

केरळमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याच्या हत्या तसेच हिंसाचाराविरोधात अभाविपच्या पदाधिकारी व सदस्यांनी मंगळवारी (दि़३१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली़ ‘सेव्ह केरला- सेव्ह डेमाक्रॉसी ...

धार्मिक स्थळांविरोधात ८ पासून कारवाई - Marathi News | Action against religious places from 8th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळांविरोधात ८ पासून कारवाई

महापालिकेमार्फत न्यायालयाच्या निर्देशानुसार, येत्या ८ नोव्हेंबरपासून शहरातील रस्त्यांना अडथळा ठरणारी १५०, तर सन २००९ नंतरची मोकळ्या भूखंडांवरील ७१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दा ...

‘एकता दौड’मध्ये शेकडो नाशिककरांचा सहभाग - Marathi News |  Hundreds of people participated in 'Ekta Daga' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एकता दौड’मध्ये शेकडो नाशिककरांचा सहभाग

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ‘एकता दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘एकता दौड’ काढण्यात आली. यावेळी शेकडो नाशिककरांनी या दौडमध्ये सहभागी होऊन एकात्मतेचा संदेश दिला. ...

नादब्रह्म कलाविष्काराची रसिकांना भुरळ - Marathi News |  Innovations of the arts and the arts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नादब्रह्म कलाविष्काराची रसिकांना भुरळ

सृष्टीतल्या अनाहत ओंकार नादाला कथक नृत्यातून प्रतिसाद देत ‘नृत्यांगण’च्या आवर्तन संगीत समारोहात दुसºया दिवशी मंगळवारी (दि.३१) कीर्ती भवाळकर यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी ‘नादब्रह्म’ ही नृत्यरचना सादर केली. प्रारंभी नगरसेवक सतीश सोनवणे, कृतार्थ ज्येष् ...

‘त्या’ शेतकºयांना सन्मानित करण्याचे निर्देश - Marathi News | Instructions for honoring 'those' farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ शेतकºयांना सन्मानित करण्याचे निर्देश

महापालिकेकडे भूसंपादनाकरिता निधी शिल्लक नाही. त्यामुळे स्वत:हून टी.डी.आर. घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना टीडीआरच्या प्रक्रियेसाठी येणारा खर्च महापालिकेने सोसावा आणि अशा शेतकºयांचा सभागृहात सन्मान करण्याचे निर्देश शहर सुधार समितीच्या बैठकीत सभापती भगवा ...

‘व्हेंडर मीट’मुळे विकासाला चालना - Marathi News | 'Vendor Meat' Launches Development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘व्हेंडर मीट’मुळे विकासाला चालना

मेक इन नाशिकच्या माध्यमातून सुरू झालेल्या वाटचालीची मुहूर्तमेढ व्हेंडर मीटच्या रूपाने रोवली गेल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी केला. ...

मनपा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया - Marathi News |  Teacher recruitment process in NMC secondary schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकांची २१ पदे भरण्याची प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत राबविण्यात येणार असून, खासगी एजन्सीमार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधि ...