लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात आणखी दोन शेतकऱ्याची आत्महत्या; संख्या ९६ च्या घरात पोहोचली - Marathi News | The number of suicides by two more farmers in the district is 96 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आणखी दोन शेतकऱ्याची आत्महत्या; संख्या ९६ च्या घरात पोहोचली

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसात दोन शेतकऱ्यानी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने आत्महत्या करणाऱ्या  शेतकऱ्याची संख्या ९६ झाली असून, शेतकऱ्याच्या लागोपाठच्या आत्महत्येने प्रशासन हवालदिल झाले आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांनी आत्महत् ...

घरगुती गॅसच्या दरात ९४ रूपयांनी वाढ; व्यावसायिक २२० रूपये - Marathi News | Domestic gas price hiked by Rs 94; Professional 220 Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरगुती गॅसच्या दरात ९४ रूपयांनी वाढ; व्यावसायिक २२० रूपये

तेल कंपन्यांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारची पावले गॅसच्या बाबतीतही त्याच मार्गाने पडू लागली असून, घरगुती वापराच्या गॅस सिलींडरवर सरकार ग्राहकांना अनुदान देत असले तरी, वर्षाकाठी अनुदानीत सिलींडर वापराची मर्यादा बारा इतकीच ठेव ...

नव्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने हातावर काळ्य़ा फिती बांधून नोंदवला निषेध - Marathi News |  Demand for the new employee's old pension scheme, Maharashtra State Old Pension Claims Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नव्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागु करण्याची मागणी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने हातावर काळ्य़ा फिती बांधून नोंदवला निषेध

1 नोव्हेंबर 2005 सालानंतर रुजू झालेल्या 1 लाख कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना त्यागण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणा:या जवळपास पाच हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी हातावर काळया फिती बां ...

पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा - Marathi News |  Notice to 57 thousand customers of water stock exhaustion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा

महापालिकेचा अल्टीमेटम : सहा कोटी रुपयांची वसुली ...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरळीत सुरू राहणार, सूकाणू समितीचा संपापासून दूर राण्याचा निर्णय - Marathi News | Auction will continue to be smooth in Nashik Agriculture Produce Market Committee; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरळीत सुरू राहणार, सूकाणू समितीचा संपापासून दूर राण्याचा निर्णय

कानगाव येथील शेतकऱ्यांनी 2 नोव्हेंबर पासून संप पुकारला आहे, मात्र सूकाणू समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणी व द्राक्ष छाटणी,औषध फवारणीची कामे जोरात सुरू ...

काठेगल्लीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | nashik,kathe,lane,house,breaking | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काठेगल्लीतील घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

नाशिक : शहरात घरफोड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भरदिवसा घरफोडी करण्यापर्यंत या चोरट्यांची मजल गेली आहे़ भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील काठे गल्लीत भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़ ...

मांजरपाडा प्रकल्पास राज्यमंत्रीमंडळाची मान्यता;पुणेगाव पोहोच कालव्यासही मंजुरी - Marathi News | The approval of the Council of Ministers of the Manjrapada project; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मांजरपाडा प्रकल्पास राज्यमंत्रीमंडळाची मान्यता;पुणेगाव पोहोच कालव्यासही मंजुरी

८६ टक्के काम पुर्ण पश्चिम वाहिनी, पुर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजुला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे, त्यांच्या सांडवा पुर्व बाजुला का ढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व ...

गंगापूर धरणातून वाढीव पाणी आरक्षणासाठी नाशिक महापालिकेचा आग्रह - Marathi News |  Urging the Nashik Municipal Corporation to increase water reservoir from Gangapur dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून वाढीव पाणी आरक्षणासाठी नाशिक महापालिकेचा आग्रह

उद्या आढावा बैठक : दारणातील आरक्षण वर्ग करण्याची मागणी ...

नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस  - Marathi News | Nashik: Passengers celebrate the 43rd birthday of Panchavati Express | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस 

नाशिककरांनी  बुधवारी (1 नोव्हेंबर ) सकाळी पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. ...