शहरातील वाढती रस्ता वाहतूक व या वाहतुकीला अडथळे ठरणारे रस्त्यावरील अतिक्रमणांचे निर्मूलन करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका व नाशिक पोलीस आयुक्तालयाने नाशिककरांना सुरक्षित रस्ता वाहतुकीसाठी कोणतीही उपाययोजना न करता, उलट नागरिकांची आर्थिक पिळवणूक करून ठ ...
गंगापूररोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गावाच्या डीपीरोडच्या विस्तारीकरणात बाधीत होत असलेली झाडे महापालिकेने हटवावीत, तसेच भोसला स्कूलच्या बाजूने असलेल्या जागेचे भूसंपादन करून रुंदीकरण पूर्ण करावे, अशी मागणी गंगापूर रस्ता विकास कृती समितीने केली आहे. ...
महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे ...
स्त्री रुग्णालयाला जागा कोणती द्यायची हा अधिकार महासभेचा असून, त्याबाबत कुठलीही चर्चा न करता मागील दाराने मंजुरी देण्यात आलेली आहे. स्त्री रुग्णालय व्हायलाच हवे परंतु, ते कुठे व्हावे यासाठी मुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या दरबारात नव्हे तर महासभेत ...
अंबड औद्योगिक वसाहतीतील दोन कंपन्यांमध्ये वाहन भाडेतत्त्वावर व्यवसायासाठी देतो, असे वाहनमालकांना सांगून वाहनांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित सुजित पंढरीनाथ पवार याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा ...
बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स् ...
शहरातील दुचाकी चोरीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत असून, दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे़ शहरातील विविध भागातून दुचाकी चोरट्यांनी दोन अॅक्टिवा, प्लेझर व सीबीझेड अशा चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्या ...
महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिडको भागात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही महापालिकेकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने याबाबत उपाययोजना करावी यासाठी आज छत्रपती सेनेच्या वतीने महापालिका अधिकाºयांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट देऊन अनोखे आंदोलन करण्य ...