लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘गंगापूर’मधूनच वाढीव पाणी आरक्षणाचा आग्रह - Marathi News | Urgent request for increased water reservation from 'Gangapur' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘गंगापूर’मधूनच वाढीव पाणी आरक्षणाचा आग्रह

यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. ...

धार्मिक स्थळांच्या पुराव्यांसाठी विश्वस्तांची धावाधाव - Marathi News | Travelers' rite for the proof of religious places | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळांच्या पुराव्यांसाठी विश्वस्तांची धावाधाव

महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार, शहरातील रस्त्यावर अडथळा ठरणाºया १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या ८ नोव्हेंबरपासून कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही धार्मिक स्थळांबाबत संबंधित संस्था-विश्वस्तांनी आवश्यक ते दस्तावेज व पुरावे ...

आयआयई नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा - Marathi News | Santosh Mutha as IIM Nashik Branch President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयआयई नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा

दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्स इंडियाच्या नाशिक शाखाध्यक्षपदी संतोष मुथा यांची  तर मानद सचिवपदी अजित पाटील यांनी निवड झाली आहे. इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियर्सच्या नाशिक लोकल सेंटर येथे मंगळवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आल ...

बायो आॅरगॅनिक कंपनीकडून गुंतवणूकदाराची फसवणूक - Marathi News |  Investor's Fraud from Bio-Organic Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बायो आॅरगॅनिक कंपनीकडून गुंतवणूकदाराची फसवणूक

पुण्यातील युनिव्हर्सल बायो आॅरगॅनिक अ‍ॅण्ड मल्टी सर्व्हिस कंपनीत गुंतवणूक केलेल्या सिडकोतील गुंतवणूकदार युवकाची कंपनीने परतावा न देता सात लाखांची फसवणूक केल्याची घडना घडली आहे़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीच्या संचालकांव ...

किसान सभेचे ‘घेरा डालो-डेरा डालो’ - Marathi News |  'Hoop the farmer's meeting' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेचे ‘घेरा डालो-डेरा डालो’

अखिल भारतीय किसान सभेतर्फे दिल्लीतील संसद भवन परिसरात शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी ‘घेरा डालो- डेरा डालो’ आंदोलन सुरू असून, या आंदोलनात नाशिकहून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ...

जुनी पेन्शन योजना  लागू करण्याची मागणी - Marathi News | The demand for the implementation of an old pension plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुनी पेन्शन योजना  लागू करण्याची मागणी

राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या एक लाख कर्मचाºयांनी नवी पेन्शन योजना त्यागण्याचा निर्णय घेतला असून, सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाºया जवळपास पाच हजारांहून अधिक कर्मचाºयांनी ह ...

सुकाणू समिती संपापासून दूर राहणार - Marathi News | The steering committee will stay away from the strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुकाणू समिती संपापासून दूर राहणार

पुणतांबा येथील शेतकºयांनी १ जूनपासून पुकारलेल्या अभूतपूर्व शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवरच कानगाव येथील शेतकºयांनी २ नोव्हेंबरपासून संप पुकारला असून, सुकाणू समितीसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी या संपापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मफलरसह मखमली स्टॉल्स खरेदीचा ट्रेण्ड - Marathi News |  Shopping trek with Muffler for Velvet Stalls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मफलरसह मखमली स्टॉल्स खरेदीचा ट्रेण्ड

दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे बाहेर काढण्यास सुरुवात केली असून, अनेक नवनवीन डिझाइनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व ...

नगररचनाला  ८३ कोटी उत्पन्न - Marathi News | 83 crore in urban development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगररचनाला  ८३ कोटी उत्पन्न

नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या मंजुरीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने सात महिन्यांतच विविध परवानग्यांच्या शुल्काच्या माध्यमातून ८३ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त करत वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. ...