नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचा शहरात पुन्हा शिरकाव होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. कधी औषधोपचाराच्या बहाण्याने तर कधी नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत तडीपार गुंड शहरात आल्याचे बोलले ज ...
जबलपूर जंक्शनच्या रेल्वे इलेक्ट्रिकल विभागाशी संपर्क साधला असता सदर पोलची खात्री पटली आणि व्हायरल व्हिडिओ कसार्याचा नाही याबाबत शिक्कामोर्तब झाले. जबलपूर रेल्वे विभागप्रमुखांनी हा पोल इटारसी-भोपाल रेल्वे मार्गावर असल्याचे स्पष्ट केले. एकूणच वाघ कसार ...
‘आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे संस्कार होतात, ते दृढतम असतात ’- अशा शब्दात विश्वातील प्रत्येक मातेची महती अधोरेखित करणा-या मातृभक्त साने गुरूजींच्या आईचे मोल आणि प्रभाव त्यांच्या शंभराव्या स्मृतीद ...
छगन भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणा-यांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत. ...
पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोºयात आणून नाशिक जिल्ह्याला वरदान ठरू पाहणाºया मांजरपाडा प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्याबरोबरच पुणेगाव दरसवाडी व डोंगरगाव पोहोच कालव्याची रखडलेल्या कामांच्याही स ...
भुसावळ-पुणे रेल्वेचा मार्ग अचानक बदलला आणि मनमाडहून ही रेल्वे नगर, दौंडमार्गे पाठविण्यात आल्यानंतर प्रवाशांना त्याची पूर्वकल्पनाही देण्यात आली नाही. त्यामुळे शेकडो प्रवासी ताटकळले. सदरची रेल्वे परस्पर गेल्याचे कळल्यानंतर मात्र तिकिटाच्या परताव्यासाठी ...
केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ केली असून, गेल्या तीन महिन्यांतील ही तिसरी दरवाढ आहे. या दरवाढीची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याने आता सिलिंडरसाठी ग्राहकांना ७३९ रुपये मोजावे लागतील. याबरोबरच व्यावसायिक ...