लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार - Marathi News |  Parents need to make changes due to the changes in the Sarva Siksha Yojana; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालकांनाच करावी लागणार पाठय़पुस्तकांची खरेदी, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची अडचण होणार

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणा:या मोफत पाठय़पुस्तक योजनेत पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार असून, यापुढे विद्यार्थ्यांना थेट पाठय़पुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील ...

इगतपुरी दरोड्याचा २४ तासात उलगडा - Marathi News | Nashik,ingatpuri,daroda,investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इगतपुरी दरोड्याचा २४ तासात उलगडा

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील एका हॉटेलचा मॅनेजर व महिला कामगार कारने घरी परतत असताना पारदेवी मंदिराच्या खिंडीजवळील रस्त्यावर दगड टाकून कार अडवून टाकण्यात आलेल्या दरोडा व मारहाणीचा नाशिक ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासात उलगडा केला आ ...

जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिकाधारकांवर संक्रांत? - Marathi News |  Savvadon lacs ration card holders in the district? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिकाधारकांवर संक्रांत?

झारखंड येथे आधार क्रमांक रेशनकार्डाला लिंक नसल्याच्या कारणावरून धान्य नाकारण्यातून भूकबळीमुळे एका मुलीला जीव गमवावा लागल्याच्या घटनेची दखल घेत केंद्र सरकारने आधारशिवायही रेशनमधून धान्य देण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असल्या तरी, जिल्ह्णातील सव्वादो ...

कर्जमाफी नव्हे, तर ऐतिहासिक फसवणूक - Marathi News | Debt waivers, but not historic fraud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफी नव्हे, तर ऐतिहासिक फसवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकºयांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची ओरड केली जात आहे, मात्र फसलेली ही कर्जमाफी ही शेतकºयांची ऐतिहासिक फसवणूक असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला. ...

ठमके खुनातील संशयितांना कोठडी - Marathi News | Stalker suspects hacked | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठमके खुनातील संशयितांना कोठडी

प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेला दशरथ बाळू ठमके (२७, रा़ अवधूतवाडी, गजानन चौक, दिंडोरीरोड, पंचवटी) या युवकाचा खून करून मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीच्या टाकीत फेकून देणारे संशयित गणेश वसंत गरड (२१, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), राहुल ऊर्फ ...

टवाळखोरांकडून विविध दहा पक्ष्यांची शिकार - Marathi News | Tigers hunted several ten birds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टवाळखोरांकडून विविध दहा पक्ष्यांची शिकार

इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी भागातील गल्ल्यांमध्ये फिरून झाडांवर दिसणाºया इवल्यासा जीव असलेल्या पक्ष्यांवर गलोलने निशाणा साधत परिसरातील झोपडपट्टी भागातील टवाळखोरांनी शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वनविभागाच्या पश्चिम कार्यालया ...

पोस्टमनची सायकल राईड - Marathi News |  Postman's Cycle Ride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोस्टमनची सायकल राईड

‘डाकिया डाक लाया...’ या गीताच्या ओळी काळानुरूप जुन्या झाल्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘डाकिया’ अर्थात पोस्टमन घटकदेखील दुर्लक्षित झाला; मात्र ग्रामीणसह शहरी भागात पोस्टमन आजही तितकाच गरजेचा घटक आहे. ...

घटत्या मनुष्यबळाचे संकट - Marathi News |  Deteriorating human power crisis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घटत्या मनुष्यबळाचे संकट

कसाबसा आर्थिक डोलारा सांभाळणाºया महापालिकेपुढे दर महिन्याला घटत जाणाºया मनुष्यबळाचेही संकट उभे ठाकले आहे. सेवानिवृत्त होणाºयांची संख्या वाढत असतानाच स्वेच्छानिवृत्तीसाठीही अर्ज दाखल होऊ लागल्याने महापालिकेच्या चिंता वाढल्या आहेत. ...

‘स्मार्ट सिटी’ कंपनीचा पांगुळगाडा - Marathi News |  'Smart City' Company's Pangulgada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्मार्ट सिटी’ कंपनीचा पांगुळगाडा

स्मार्ट सिटी अभियानात समावेश झाल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशन या कंपनीत उच्चपदस्थ अधिकाºयांची भरती झाली परंतु, कार्यालयीन कामकाजासाठी लागणारा पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने कामकाजात अडथळे निर्माण ह ...