लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नासाका गिळंकृत करण्याचा डाव - Marathi News | Devouring of NASA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नासाका गिळंकृत करण्याचा डाव

नाशिक सहकारी साखर कारखान्यावर अवसायक नेमून तो गिळंकृत करण्याचा सहकार मंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप शनिवारी (दि.२८) झालेल्या विशेष सभेत सभासदांनी केला. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नासाकाच्या प्रश्नावरून त्यांना घेराव घालण्याचा निर्धारही सभेत करण्या ...

आजी-माजी आमदारांच्या वादात पक्षाची अडचण - Marathi News |  The difficulty of the grand-aged party's party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजी-माजी आमदारांच्या वादात पक्षाची अडचण

भाभानगर येथे प्रस्तावित स्त्री रुग्णालयाच्या जागेवरून भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यातील वादामुळे भाजपा पदाधिकाºयांची मात्र अडचण झाली असून, कोणीही पदाधिकारी पक्षाची भूमिका स्पष्टपणे प्र ...

बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा - Marathi News |  Unauthorized stop of private cars on buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसथांब्यावर खासगी मोटारींचा अनधिकृत थांबा

नवविकसित भागातील वाढत्या समस्यांची झळ सामान्य नागरिकांना लागत आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सार्थकनगर बसथांब्यासमोरच पालकवर्ग आणि विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनधारकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने रस्त्यावर तासन्तास वाहतुकीची कोंडी होते. परंत ...

अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मॉस्कोत भरणार साहित्य संमेलन - Marathi News | Annabhau Sathe's birth centenary celebrations in Moscow, literature meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त मॉस्कोत भरणार साहित्य संमेलन

सामान्य माणसाची उर्मी जागी व्हावी व त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान द्यावे यासाठी जीवन कार्य व्यतित करणाºया लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियातील मॉस्को येथे दि. १ व २ आॅगस्ट २०२० रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित ...

महावितरणचे कार्यालय धोकादायक इमारतीत - Marathi News | MSEDCL's office in a dangerous building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावितरणचे कार्यालय धोकादायक इमारतीत

येथील नगरपालिकेच्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत महावितरणचे भगूर कक्ष कार्यालय सुरू असून, येथील कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करीत आहेत. इमारतीची एकूणच परिस्थिती लक्षात घेता या कक्षाचा भाग केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. मात्र वारंवार मागणी ...

नाशकात डेंग्यूचा प्रकोप - Marathi News |  Dengue outbreak in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात डेंग्यूचा प्रकोप

राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या ...

वेळीच उपचाराने पक्षघातावर उपाय शक्य - Marathi News |  Remedies can be treated at par with the treatment only at the time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेळीच उपचाराने पक्षघातावर उपाय शक्य

अचानक उद्भवणाºया पक्षघात या आजारावर तातडीने उपचार केले तरच त्याचा फायदा होतो. उशिरा करण्यात येणाºया उपचाराचा उपयोग होण्याऐवजी नुकसान होण्याचीच अधिक शक्यता असते, त्यामुळे वेळीच उपचारासाठी पुढाकार घेतला जावा, असा सल्ला जागतिक पक्षघात दिनाच्या पार्श्वभू ...

महामार्गावर चढणे, उतरणे होणार सोपे - Marathi News |  It's easy to climb on the highway, to get off | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महामार्गावर चढणे, उतरणे होणार सोपे

नाशिककरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राष्टÑीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाचा अधिकाधिक वापर करण्याच्या हेतूने या पुलावर वाहने चढण्यासाठी व उतरण्यासाठी खास ‘एंट्री’ व ‘इक्झिट’ असे दोन पॉइंट तयार करण्याच्या कामाला ...

‘शेल्टर’मधून नाशिक चे ब्रॅँडिंग - Marathi News |  Nasik's branding from 'Shelter' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शेल्टर’मधून नाशिक चे ब्रॅँडिंग

क्रेडाईतर्फे होऊ घातलेल्या शेल्टर प्रदर्शनातून नाशकातील निवास, उद्योग, साहित्य-संस्कृती, शिक्षण, कृषी, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांतील सुविधा आणि संधींचे बँडिंग होणार असल्याचा विश्वास क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केला आहे. ...