लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अन् मनपा प्रशासन खडबडून जागे झाले - Marathi News | The municipal administration was awakened | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन् मनपा प्रशासन खडबडून जागे झाले

येथील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याबाबत आज ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मनपा प्रशासन खडबडून जागी झाली. आज सकाळपासून मनपाच्या वतीने परिसरात धूर तसेच औषध फवारणी करण्यात आली. तसेच परिसरात साफसफाई ...

सराफ चौकशीबाबत हैदराबाद पोलिसांचे गूढ कायम - Marathi News | Hyderabad police retains the mystery surrounding Saraf's investigation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफ चौकशीबाबत हैदराबाद पोलिसांचे गूढ कायम

देवीचौकातील सराफ व्यावसायिक राहुल शहाणे यांना गुन्ह्यातील चौकशीसाठी घेऊन जाणाºया हैदराबाद पोलिसांचा अद्याप उलगडा न झाल्याने हैदराबादी पोलिसांचे गूढ कायम आहे़ दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दुचाकी अपघातात युवक ठार - Marathi News |  Youth killed in a two-wheeler accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी अपघातात युवक ठार

तपोवनातून घरी परतत असताना दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात कलाधिपती ढोल पथकातील एका युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) रात्रीच्या सुमारास घडली़ ऋषिकेश मोहन पुजारी (२३, रा़ काळाराम मंदिर, उत्तर दरवाजा, पंचवटी) असे अप ...

पोस्टमनच्या सायकल ‘राईड’ने वेधलं नाशिककरांचं लक्ष - Marathi News | Postmen's ride 'Ride' focuses on Nasik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :पोस्टमनच्या सायकल ‘राईड’ने वेधलं नाशिककरांचं लक्ष

टपाल खात्याचं महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावं आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाऱ्या टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे ... ...

शहरात अवतरलेल्या ७५ सायकलस्वार पोस्टमनच्या ‘राईड’ने नाशिककरांचे वेधले लक्ष - Marathi News | Navyakarkar's focus on 75 cyclists in the city, Postman's 'Ride' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात अवतरलेल्या ७५ सायकलस्वार पोस्टमनच्या ‘राईड’ने नाशिककरांचे वेधले लक्ष

नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...

शहरात अवतरलेल्या ७५ सायकलस्वार पोस्टमनच्या ‘राईड’ने नाशिककरांचे वेधले लक्ष - Marathi News | Navyakarkar's focus on 75 cyclists in the city, Postman's 'Ride' | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :शहरात अवतरलेल्या ७५ सायकलस्वार पोस्टमनच्या ‘राईड’ने नाशिककरांचे वेधले लक्ष

नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...

ग्रामिण नव्हे तर चक्क शहरी भागात टवाळखोरांनी घेतला गलोलीद्वारे दहा पक्ष्यांचा बळी - Marathi News |  Tailored by the Galleys, not only in the rural areas but by the villagers, the tension of the ten birds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामिण नव्हे तर चक्क शहरी भागात टवाळखोरांनी घेतला गलोलीद्वारे दहा पक्ष्यांचा बळी

पांडवनगरी परिसरातील बंगल्यांच्या आवारात सर्प निघाल्याचा ‘कॉल’ 'इको-एको'च्या सदस्यांना आला. भर दुपारी सर्प रेस्क्यू करण्यासाठी या भागात सदस्य दाखल झाले असता त्यांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. झोपडपट्टी भागातील काही टवाळखोर अल्पवयीन मुलांचे टोळके हाता ...

जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिका आधारविना - Marathi News |  Without the support of the Savvadon Lakh ration card in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील सव्वादोन लाख शिधापत्रिका आधारविना

सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील सात लाख ५६ हजार ६२७ शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख २५ हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न झालेल ...

बाजार समिती सचिवास लाच घेताना अटक - Marathi News |  Market Committee Secretariat arrested for accepting bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समिती सचिवास लाच घेताना अटक

नाशिक : चांदवड बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रूफिंग कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेताना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८, रा. दिघवद, ता. चांदवड, नाशिक) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ...