मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार माजी नगरसेवकपुत्र आकाश ओमप्रकाश शर्मा ऊर्फ साबळे (२५, रा़विनयनगर, नाशिक) यास दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी शुक्रवारी (दि़२७) तडीपार केले़ ...
सत्ता नसते तेव्हा सारे शांत असते आणि सत्ता आली की सारे अशांत होते असा अनुभव सध्या नाशिकमधील भाजपा घेत आहेत. पक्षातील नव्या-जुन्यांचा वाद, त्यात नवागतांनी पक्षावर मिळवलेला ताबा, स्थानिक आमदारांमधील द्वंद्व या साºया प्रकारांमुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले ...
स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर गठित झालेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीमार्फत नववर्षाच्या प्रारंभी ‘प्रोजेक्ट गोदा’सह काही प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार असून, त्यात कालिदास कलामंदिरसह जुन्या न ...
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून शहरातील गोविंदनगरमधील एका इसमास इंटरनेटच्या माध्यमातून संशयिताने तब्बल पावणे तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ दीपक दिंगबर पाठक (५३, रा़पाटील क्लासिक, बी अपार्टमेंट, पिंपरीकर हॉस्पिटलजवळ, गोविंदनगर) अ ...
शासन अनुदानातून साकारणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाला भाभानगरमधील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची जागा देण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध सुरू केल्यानंतर शुक्रवारी (दि.२७) प्रभागाचे नगरसेवक व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी नागरिकांना सोबत घेऊन महापौ ...
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र डेग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ झालेली असतानाच सिडकोतील तुळजा भवानी चौक परिसरात एकाच भागात सुमारे पन्नासहून अधिक डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असल्याने खळबळ उडाली आहे. सिडको भागात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही मनपाचा ...
दिवाळीच्या काळात घेण्यात आलेल्या सुमारे २०० अन्न नमुन्यांचा अद्यापही अहवाल प्राप्त नसल्याने भेसळ आणि शुद्धतेच्या बाबतीत वराती मागून घोडे असा प्रकार समोर आला आहे. अन्न नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, तेथून प्राप्त होणाºया अहवालानंतर ...
स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाल्यानंतर दरवर्षी महापालिकेने आपला हिस्सा कंपनीकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेने आतापर्यंत कंपनीकडे ३० कोटी रुपयेच वर्ग केले असून, पाच महिन्यांत ७० कोटी रुपये अदा करण्याचे आव्हान आहे. ...