झपाट्याने विकसित झालेल्या इंदिरानगर भोवतालच्या परिसरात आता वाहतुकीची समस्या सर्वसामान्य नागरिकांची डोकदुखी ठरली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते जय जगन्नाथ चौक रस्त्यादरम्यान तासन्तास उभ्या राहणाºया कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. या भागा ...
टपाल खात्यामार्फत चालविण्यात येणाºया विविध प्रकारच्या बचत आणि मुदत ठेवीच्या योजनांसाठी ग्राहकांना टपाल खात्यातच बचत खाते उघडावे लागणार आहे. टपाल खात्यात ज्या ग्राहकांची अशा प्रकारची खाती आहेत त्यांना बचत खाते उघडण्याचे आवाहन टपाल खात्याने केले असून, ...
महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत करण्यात येणाºया सर्वेक्षक नियुक्तीसंदर्भातील निविदाप्रक्रिया संशयाच्या घेºयात सापडली असून, अडीच कोटींचे काम पंचवीस कोटींना देण्याचा घाट घातला जात आहे. याचबरोबर गेल्या १८ वर्षांपासून निविदा न काढता एकाच संस्थेला मोजण ...
राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने ‘हॉकर्स झोन’चा आराखडा तयार करत त्याच्या अंमलबजावणीला आता चालना दिली असली तरी, ‘नो हॉकर्स झोन’मध्ये फेरीवाल्यांना हटविण्यात पालिकेला स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘नो हॉकर्स झोन’च्या फलकांभोवतीच मु ...
दीपावली सणानंतर सिडको भागात ठिकठिकाणी घाण व कचºयाचे ढीग साचले असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्वच्छतेमुळे सिडको भागात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. यातच मनपाच्या पेस्ट कंट्रोल विभागावर कोणाचाह ...
राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा नाशिकला लाभ झाला असून, लवकरच हे कार्यालय सुरू होणार आहे. ...
शहरात आता घर भाड्याने घ्यायचे असेल तर आधारकार्ड, पॅनकार्डसारखे पुरावे द्यावे लागणार आहेत. पाथर्डी फाटा येथे एका इमारतीत अहमदनगर येथील कुख्यात गुन्हेगार भाड्याने राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात इस्टेट एजंट्सची तातडीने बैठक घेण् ...
येथील प्रेरणा एकता बहुद्देशीय सामाजिक संंस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी प्रेरणाच्या प्रत्येक सभासदाला गरीब व होतकरू मुलांना दत्तक घेण्याचे आवाहन केले. ...