नाशिक : दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात जिल्हाभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे पीक पंचनामे करून तत्काळ मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. परंतु, ऑक्टोबर उलटल्यानंतर ...
नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील 7 लाख 56 हजार 627 शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख 25 हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न ...
नाशिक : अनैतिक संबंधातून पेठरोडवरील सम्राटनगर परिसरात राहणाऱ्या दशरथ बाळू ठमके या 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.27) दुपारी तीन वाजता उघडकीस आली.पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमिती जवळ असलेल्या जलकुंभाजवळील पाण्याच्या ...
नाशिक : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीचे वॉटर प्रुफींग केलेल्या कामाचे प्रमाणपत्र देण्यासाठी ठेकेदाराकडे चोवीस हजार रुपयांची मागणी करून रक्कम घेतांना बाजार समितीचे सचिव गोरक्षनाथ निवृत्ती गांगुर्डे (३८,रा दिघवद ता चांदवड नाशिक) यास लाचलुच ...
नाशिकरोडच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयात छपाई होणाºया कोट्यवधी रुपये किमतीचे मुद्रांक घेऊन जाणाºया रेल्वे वॅगनमध्ये सातत्याने होणाºया चोºया व सातपूरच्या महादेववाडीत राहणाºया सिंग ऊर्फ बंगाली याच्या घरात सापडलेल्या लाखो रुपयांच्या मुद्रांकामुळेच खºया अ ...
‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा घालू’ असे आर्जव करण्याची वेळ येईपर्यंत यंदाच्या मोसमात पाऊस नाशिक शहरात भरभरून कोसळला. यंदा पावसाळ्यात शहरात ११८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती वार्षिक सरासरीच्या तुलनेत १७० टक्के इतकी विक्रमी नोंदविली गेली आहे. ...
अपेक्षित भाव मिळत नाही. शासनाने बाजार समित्या आणि व्यापाºयांवर अप्रत्यक्ष दबाव हटविल्यास कांद्याला आगामी काळात तीन हजारापासून ते पाच हजारापर्यंत भाव मिळू शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ...
नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला. ...