लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल - Marathi News | Coconut will be visible in the pit seen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल

नाशिक-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे बुजविण्याकडे लक्ष देण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘खड्डा दिसेल तिथे नारळ फुटेल’ असे अभिनव आंदोलन गुरुवारी करण्यात आले. ...

सायकलवर स्वार ‘कोब्रा’ - Marathi News | Ride on the cobra 'cobra' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकलवर स्वार ‘कोब्रा’

चेतनानगर परिसरात गुरुवारी (दि.२६) इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाला अन् रहिवाशांची पाचावर धारण बसली. संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बंगल्याच्या आवारात सरपटल्यानंतर सायकलच्या आधारे भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात कोब्रा पुढील चाकाच्या रिंगम ...

मावळत्या सूर्याच्या साक्षीने धार्मिक विधी छटपूजा उत्सव - Marathi News | Religious Rituals Chatpuja festival by witnessing the sun | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मावळत्या सूर्याच्या साक्षीने धार्मिक विधी छटपूजा उत्सव

सूर्य देवतेची उपासना करणारे व्रत म्हणून ओळखल्या जाणाºया छटपूजेसाठी गुरुवारी (दि. २६) गोदाकाठी हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि उपासनेला सुरूवात केली. ...

महिला रुग्णालयाविरोधात भाभानगरवासीय एकवटले - Marathi News | Bhabhanagar agitation against women hospital accumulated | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला रुग्णालयाविरोधात भाभानगरवासीय एकवटले

शासन अनुदानातून भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या वाहनतळातील जागेत साकारणाºया प्रस्तावित शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाबाबतचा वाद आजी-माजी आमदारांमध्ये धुमसत असतानाच आता या वादात भाभानगर परिसरातील स्थानिक नागरिकांनी उडी घेतली असून, सदर रुग् ...

विकृत चाळे करणाºयास महिलांकडून चोप - Marathi News | Chopped by women, they are distorted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विकृत चाळे करणाºयास महिलांकडून चोप

इंदिरानगर परिसरात यापूर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत ...

‘भेटकार्ड’पुढे एसएमएस पडले फिके - Marathi News | SMS received due to 'gift card' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘भेटकार्ड’पुढे एसएमएस पडले फिके

संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे. ...

इंटेरिअर डिझाइन कलासंवर्धनाचा निर्धार - Marathi News | Determination of interior design artwork | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंटेरिअर डिझाइन कलासंवर्धनाचा निर्धार

बदलत्या जीवनशैलीमुळे इंटेरिअर डिझाइनचे महत्त्व वाढले असून, भारतीय इंटेरिअर डिझाइन कलासंवर्धनाच्या निर्धाराची गरज असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंटेरिअर डिझाइनर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव यांनी केले आहे. ...

होर्डिंग्जमधून नेत्यांची चमकोगिरी - Marathi News | Glossary of leaders from hoardings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होर्डिंग्जमधून नेत्यांची चमकोगिरी

अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबाबत न्यायालयाने कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. ...

कन्हैया कुमारची सभा होणारच ! - Marathi News | Kanhaiya Kumar's meeting will be held! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कन्हैया कुमारची सभा होणारच !

आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार यांची सभा शहरात होणारच, असा निर्धार ‘संविधान जागर’च्या वतीने करण्यात आला आहे. ...