केंद्र सरकारने उडान योजना सुरू करूनही नाशिकमधून ही सेवा सुरू करण्यास मुंबई विमानतळावर वेळ देण्यास जीव्हीके कंपनी टाळाटाळ करीत असल्याने नाशिकमधील उद्योजक आणि विविध व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली व दिल्लीत याचसंदर्भात आंदोलन कर ...
कृषिपंपांची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विशेष मोहीम हाती घेतली असून, किमान दोन त्रैमासिक वीज बिल ग्राहकांनी भरणे अपेक्षित आहे. अन्यथा कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. ...
येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणाºया अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरुवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने या चोरट्याला ताब्यात घेतले. ...
जीर्ण झालेल्या विद्युत तारा एकमेकांना घासून विजेच्या पडणाºया ठिणगीमुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार निफाड तालुक्यातील तळवाडे येथे गुरुवारी दुपारच्या दरम्यान घडला. या घटनेत दीड एकर ऊस खाक झाला आहे. ...
अजंग शिवारातील ढवळीविहीर शिवारात महिला शेतमजुरांना नेणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला झालेल्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवून पाच महिलांचे प्राण वाचविणाºया निकिता सोनवणे, सपना पगारे व त्यांना मदत करणाºया गायत्री मांडवडे यांचा राज्य शासनाने राष्टÑपती शौर्य पद ...
गेली पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे एकहाती सत्ता असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने येत्या दोन महिन्यात होणाºया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहराचे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. ...
उन्हाळ कांद्याने प्रतिक्विंटल साडेतीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापाºयांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी कोसळले आहेत. व्यापाºयांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकºयांनी गुरुवारी (दि. ...
नाशिक : येवला तालुक्यात धुमाकूळ घालत दुचाकी हातोहात गायब करणार्या अट्टल दुचाकीचोरट्याच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. गुरूवारी (दि.२६) म्हसरूळ परिसरातून पथकाने त्याला ताब्यात घेतले.येवला शहरात मुख्य बाजारपेठसह गर्दीच्या ...
नाशिक : उन्हाळ कांद्याने भावात प्रती क्विंटलने साडे तीन हजारांचा टप्पा पार केल्यानंतर सरकारने पुन्हा व्यापार्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने कांद्याचे भाव हजार ते बाराशे रु पयांनी कोसळले. व्यापार्यांनी भाव पाडल्याचा आरोप करत संतप्त शेतकर्य ...