जिल्ह्यात गेल्या वर्षी ११३ टक्के पडलेला पाऊस व सलग चार वर्षे जलयुक्त शिवार योजनेत शेकडो गावांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करूनही गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुमारे ४२७ गावे, वाड्यांन ...
विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील अस ...
एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या एसटी महामंडळाच्या तीन कर्मचाºयांना निलंबनाची नोटीस दिली असल्याची माहिती हाती आली आहे. ...
नाशिक : महापालिकेच्या स्वेच्छाधिकार आणि बंधनात्मक कर्तव्यात सणवारांवर खर्च करण्याची तरतूद नसल्याचे कारण दाखवत महापालिकेने यापुढे अशा प्रकारच्या उत्सवांवर खर्च न करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा पहिलाच फटका संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी ...
नियमित पदोन्नती, रिक्त जागांसाठी त्वरित भरती, नव्याने कार्यान्वित योजनांसाठी अतिरिक्त पदे अशा विविध मागण्यांसाठी समाजकल्याण कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागाच्या वतीने समाजकल्याण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. ...
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०१८ मधील शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करीत या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या आवारात विस्थापित शिक्षकांच्या समन्वय समितीने साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांव ...
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने दिलेल्या मुदतीत दोन हजार ९३० प्रकरणे दाखल झाली खरी, परंतु नगररचना विभागाने अशा प्रकरणांच्या फाइल स्वीकारताना त्याबाबत कोणत्याही प्रकारची पोच दिलेली नाही. ...