गुगलद्वारे हॉटेलची जाहिरात करतो असे सांगून नागपूरच्या संशयिताने हॉटेल व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करून हजारो रुपयांची फसवूणक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ अंशुमन ठाकूर (रा. नागपूर) असे फसवणूक करणाऱ्या संशयिताचे नाव असून, त्याच्यावर भद्रकाली पोलिसा ...
त्रिमूर्ती चौकयेथील राजीव गांधी भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी व्यवसायासाठी नवीन जागा मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी मनपा सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजी व्यावसायिकांनी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांना निवेदन दिले. ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील साईबाबानगर परिसरात चक्क पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्या असून, महानगरपालिकेच्या ढिसाळ ब नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जामिनावर सुटलेले लोक आहेत. त्यांना पंतप्रधानांविषयी बोलण्याचा अधिकारच नाही, असे वक्तव्य संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी मंगळवारी (दि.१२) नाशिक येथे केले. ...
संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या औद्योगित विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होई असा विश्वास केंद ...
नाशिक : आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील तपोवनात असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराजवळ शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने छापा टाकून मंगळवारी (दि.१२) दुपारी एका आयशर ट्रकमधून ३५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. पोलिसांनी जप्त केलेला गांजा व ट्रक असे दोन्ही मिळून स ...
पिळकोस - येथील पळासे शिवारात तब्बल पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून आता या गेल्या महिन्याभरापासून परिसरात भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकºयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्यावतीने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद ...
पेठ -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ च्या पेठ तालुक्यातील जवळपास २० हजार ५५४ विद्यार्थांना शाळेच्या पिहल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी संतोष ,विष ...
पेठ - शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. आयुष्याच्या वाटेवर मार्गक्र मण करत असतांना तो दिवस मात्र प्रत्येकाच्या चिरकाल स्मरणात राहतो.नवे कपडे, नवी पुस्तके, दप्तर आणी शाळेविषयीची आत्मिक भिती त्यातच शाळेचे वातावरण आणी त्य ...