आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने नाशिकमधील त्यांचा अनुयायांना धक्का बसला. नाशिकमध्ये भय्यूजी गुरुजी यांचा जाहीर प्रवचन किंवा अध्यात्मावर आधारित कार्यक्रम झाला नसला तरी त्यांचा नाशिकशी नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. गोदावरी ...
चलार्थपत्र मुद्रणालयात निलंबित करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे निलंबन रद्द करावे या मागणीसाठी दोन्ही मुद्रणालयात मंगळवारी सकाळी दोन तास कामबंद आंदोलन करण्यात आले. चार दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या घटनेच्या पार्श्वभ ...
विविध सणांसाठी यापुढे खर्च न करण्याच्या राज्य शासनाने पाठविलेल्या आदेशाची अंमलबजावणी नाशिक महापालिका करीत असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील पालखी स्वागत सोहळ्याचे स्वागत करते, मग नाशिक महापालिकेचा वेगळा निर्णय कसा? असा प्रश्न विविध मान्य ...
नाशिक : महापालिकेने बेकायदेशीर हॉटेल संदर्भातील कारवाईचा बडगा कायम ठेवला असून, मंगळवारी (दि. १२) सिडको विभागातील पाच हॉटेल्सवर हातोडा चालविण्यात आला आहे. शहरातील पंकज पाटील यांच्या मालकीचे हॉटेल गार्गी यांचे वीस बाय पंचवीस मापाचे छतावरील हॉटेल होते. ...
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असतानाच राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत शहर झोपडपट्टीमुक्त झाले नाही; मात्र निधी पूर्णत: खर्च झाला आहे. त्याहीपेक्षा शहरातील सर्व पात्र व्यक्तींना घरेच मिळाली नाहीत, त्यामुळे या सर्वच योजनेचे आॅडिट करण्याची गरज न ...
नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेत ...
नाशिकरोड : दुर्गा उद्यानजवळील कुंदन अपार्टमेंटमध्ये भरदिवसा फ्लॅटमध्ये शिरून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपये किमतीचे लॅपटॉप व मोबाइल चोरून नेले. अॅड. माधव रमेश मालपाणी यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सोमवारी सकाळी फ्लॅटचा मुख्य दरवाजा लोटून आं ...
नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेहमीच नव्या नवलाईने होते. मुलांच्या चेहऱ्यावरील ही नवलाई टिपण्यासाठी पालकांकडून मुलांसाठी वाट्टेल ते म्हणत शालेय साहित्य खरेदी करण्याला अग्रकम दिला जातो. पालकांची हीच दुखरी नस ओळखत विक्र ेत्यांकडून बच्चे कंपनीला आकर्षि ...
वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व विकसित करण्यासाठी इंग्लड सरकारतर्फे देण्यात येणार प्रतिष्ठेचा चिवनिंग पुरस्कार नाशिकचे डॉ. भार्गव गायकवाड यांना प्राप्त झाला आहे. डॉ. भार्गव यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमडी पदवी प्राप्त केली असून, भारतातील ...