घोटी : इगतपुरी तालुक्यातील आवळी दुमाला या गावातून गेल्या चौदा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय बालिकेची हत्त्या झाल्याचे उघड झाले असून याबाबत संशयिताने कबुली दिली आहे.या बालिकेवर अतिप्रसंग करताना विरोध केल्याने तिच्या डोक्यात दगड घालून,गळा आवळ ...
अपत्यप्राप्तीसाठी आपल्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याचा दावा करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत. ...
नाशिक : राष्टवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ सुमारे अडीच वर्षांनंतर आता नाशिकमध्ये म्हणजेच आपल्या होमग्राउण्डवर परतणार आहेत. येत्या गुरुवारी त्यांचे आगमन होणार असून, कार्यकर्त्यांनी स्वागताची तयारी केली आहे.महाराष्टसदन घोटाळा तसेच सक्तवसुली ...
देशात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देत भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनविण्याची भूमिका केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला पूरक ठरेल, असे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधी या विष ...
महापालिकेने संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत यंदा न करण्याच्या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका स्वागत करणार नसेलच तर अनेक राजकीय पक्ष, नगरसेवक आणि खुद्द संत निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत समितीच्या वतीने ढोल, ताशे लावून स्वा ...
सण, उत्सवासाठी खर्चबंदी करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. यापुढे गणेशोत्सवासह अन्य महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्याही बंद करणार काय? असा प्रश्न शिवसेनेने केला असून, राष्टÑवादीनेदेखील निवृत्तिनाथ महाराज पालख ...
शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मंगळवारी (दि़ १२) दुपारी छापा टाकून भाजीपाला वाहतुकीच्या आड गांजाची वाहतूक करणारा आयशर पकडला असून, या वाहनातून ३४ लाख रुपये किमतीचा ६७० किलो गांजा जप्त केला आहे़ ...
अधिकमास अर्थात धोंड्याच्या महिन्याची बुधवारी (दि.१३) समाप्ती होत असून, त्यामुळे मंगळवारपासूनच अखेरचा पर्व साधण्यासाठी रामकुंड, गोदाकाठ आदी ठिकाणी तीर्थस्नान, देवदर्शनासाठी गर्दी उसळलेली पहायला मिळत आहे. ...
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशप्रक्रियेत दोन फेºया झाल्यानंतर तिसºया फेरीची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी (दि.१३) आरटीई प्रवेशाची तिसरी सोडत काढण्यात येणार आहे; परंतु तांत्रिक अडचणींमुळे आॅनलाइन सिस्टिमद्वारे ...