अधिकमासानिमित्त येथील ‘आम्ही साºया जणी’ या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘मातृपूजन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पंचाहत्तरी गाठलेल्या, परंतु विविध क्षेत्रांत विशेष कर्तृत्व गाजविणाºया २७ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
फॅमिली फिजिशियन्स असोसिएशनच्या वतीने शहरातील डॉक्टरांसाठी दोनदिवसीय कार्यशाळा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्या उपस्थितीत पार पडली. ...
शहरातील पंचवटी, उपनगर व सिडको परिसरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) घडली़ आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह ...
नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असतानाही जातपडताळणीसाठी पालक व विद्यार्थी धावाधाव करीत आहेत.शहरातील काही पालक आणि विद् ...
आडगाव शिवारातील शरयू पार्क परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुंटणखान्यावर आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़१२) रात्री छापा टाकला़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित चैताली रामदास अहेर (३५, संजयनगर, वाघाडी) या कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेस अटक केली असून, ती ...
शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी महापालिकेचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, स्वच्छतेबरोबरच विविध भागात रुग्णांचा सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ...
वीज कर्मचाऱ्यांच्या बदल्या विनंतीनुसार न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने वीज भवन येथे व्दारसभा झाली. ...
राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून राज्यभर ठिकठिकाणी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या माथी जादा तिकीटदराच्या ‘शिवशाही’ बसेस मारल्या आहेत. ठरवून बजेटमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना वेळेवर साधी बस (लाल रंगाची) मिळत नसल्याने नाइलाजास्तव ‘शिवशाही’ने प्र ...