लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश - Marathi News |  Order to update voter lists by 20th June | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदार याद्या २० जूनपर्यंत अद्ययावत करण्याचे आदेश

मतदार यादी शुद्धिकरणासाठी निवडणूक आयोगाने मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन याद्यांच्या पडताळणीसाठी माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्केच काम पूर्ण झाले असून, बुधवारी ...

बुधवारी २७ उपवास  पूर्ण ; उद्या चंद्रदर्शनाची शक्यता - Marathi News | 27th Wednesday fasting; Tomorrow's possibility of moonlight | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बुधवारी २७ उपवास  पूर्ण ; उद्या चंद्रदर्शनाची शक्यता

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, बुधवारी (दि.१३) २७ उपवास (रोजे) पूर्ण झाले. येत्या शुक्रवारी चंद्रदर्शनाची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्याची ग्वाही प्राप्त झाल्यास शनिवारी सकाळी सामूहिक नमाजपठण करून रमजान ईद साजरी करण्य ...

‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर - Marathi News |  Presentation of 'Abhinav Bharat' development plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर

नाशिकमधील स्वातंत्र्यपूर्व काळात क्र ांतिकारकांचे केंद्र असणारे अभिनव भारत मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी (दि. १२) पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला. ...

शाहीर शंतनू कांबळे यांचे निधन - Marathi News |  Shahir Shantanu Kamble passes away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाहीर शंतनू कांबळे यांचे निधन

विद्रोही कवी आणि शाहीर शंतनू नाथा कांबळे यांचे बुधवारी (दि. १३) नाशिक येथील खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. गुरुवारी (दि. १४) सकाळी ९ वाजता नाशिक अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

क्षेत्र विकासात साडेबारा कोटींचा महसूल जमा - Marathi News | Revenue Revenue of Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्षेत्र विकासात साडेबारा कोटींचा महसूल जमा

नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर ३९० बांधकामांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामधून १२ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती महानगर नियोजनकार प्रतिभा भदाणे यांनी दिली. ...

मुद्रणालयातील दोघा कामगारांचे निलंबन रद्द - Marathi News | Suspension of two employees of the press | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुद्रणालयातील दोघा कामगारांचे निलंबन रद्द

चलार्थपत्र मुद्रणालयात सहा दिवसांपूर्वी अधिकारी व कामगार नेत्यांमध्ये झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर निलंबन करण्यात आलेल्या दोघा कामगारांचे बुधवारी निलंबन रद्द करण्यात आले आहे. दरम्यान दिल्लीहून आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अधिकारी, कामगारांचे ज ...

वृक्ष खरेदीसाठी चार लाख - Marathi News |  Four million to buy a tree | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्ष खरेदीसाठी चार लाख

महापालिकेच्या वतीने पुण्यातील खेडमधील रानमाळाच्या धर्तीवर नाशिक शहरात लोकसहभागातून वृक्षसंवर्धन करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने पावणेचार लाख रुपये खर्च करून निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

देवळाली छावणी परिषदेला विकासासाठी निधी - Marathi News | Fund for development of the Deolali camp camp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली छावणी परिषदेला विकासासाठी निधी

राज्यातील छावणी परिषदेला विकासकामासाठी शासनाचे कर भरूनही निधी उपलब्ध होत नव्हता. याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांच्या आदेशान्वये राज्य शासनाने कॅबिनेट बैठकीत राज्यातील सातही छावणी परिषदेला निधी उपलब्ध करून देण्या ...

मनपाने केली जलकुंभाची दुरुस्ती - Marathi News |  Maintenance of Watercolor Repairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाने केली जलकुंभाची दुरुस्ती

सातपूर, गंगापूर परिसरातील अनेक नगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती केली. बळवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे वीस लाख लिटर क्षमता ...