सप्तशृंगगड : येथील पाणी स्त्रोतांच्या पाहणीनंतर अधिकाºयांनी संबंधित कर्मचा-यांवर कडक ताशेरे ओढले असून तातडीने स्त्रोतांच्या स्वच्छतेचे आदेश दिले असून त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने खर्चात कपात करण्यासाठी बॅँकेच्या ग्रामीण २३ शाखांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र त्यावर तीव्र पडसाद उमटू लागताच बॅँकेने शाखांचे विलीनीकरणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. आता या शाखांचे मजबुतीकर ...
नैर्ऋत्य मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे मान्सूनची प्रगती रखडली असून, पठारी प्रदेशासह बहुतांश भागात मान्सूनचे आगमन २२ जूनपर्यंत लांबणार आहे. प्रशांत महासागराच्या पश्चिम नैर्ऋत्य भागात चक्रीवादळे तयार झाली आहे. ...
नाशिक : अधिकमासाच्या सांगतेनिमित्त अखेरचे पर्व साधण्यासाठी भाविकांनी अधिक ज्येष्ठ अमावास्येनिमित्त दक्षिणवाहिनी गंगा-गोदावरीच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. यामुळे अवघा रामकुंडाचा परिसर फुलल्याचे चित्र पहावयास मिळाले. अधिकमास हा पवित् ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सिडकोतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सुरू केलेल्या कारवाईला पावसामुळे ब्रेक मिळाला असला तरी आता ही घरे वाचविण्यासाठी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत ...
महापालिकेच्या नगररचना विभागात फाईली पेंडेन्सीचे वाढलेले प्रमाण आणि या विभागाविषयी तक्रारी वाढत नसल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१३) अचानक तीन अधिकाऱ्यांनी या विभागात झाडाझडती केली. सुमारे अठराशे फाईली प्रलंबित असल्याचे आढळले आहे. ...
गेल्या वर्षाच्या तुलनेत नाशिककरांना यंदा मान्सूनची अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षी १२ ते २३ जूनच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला होता; मात्र यावर्षी अद्याप हवामान खात्याकडून नाशिकमध्ये मान्सून सक्रिय होण्याच्या तारखांविषयी ...
नाशिकरोड : सैन्यात अधिकारी असल्याचे सांगून घर भाड्याने घेऊन राहणाऱ्या तोतया अधिका-याचे बिंग सैन्यातील अधिकाºयानेच फोडले़ राजहंस सुभाष यादव असे या तोतया अधिकाºयाचे नाव असून, त्यांची सीआयडीमार्फत चौकशीही करण्यात आली आहे़ दरम्यान, या प्रकरणी घरमालकाने द ...