Next

रमजान ईदची स्पेशल डिश अर्थात ‘शिरखुर्मा’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 08:00 PM2018-06-13T20:00:56+5:302018-06-13T20:01:12+5:30

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणाचा अर्थच ...

नाशिक : इस्लामी संस्कृतीचा महान सण रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या सणाचा अर्थच आनंद (खुशी) असा होतो. आपआपसांमधील वैमनस्य, मतभेद विसरुन एकमेकांना अलिंगण देत नात्यांमधील गोडवा आणि बंधुभाव वृध्दिंगत करत एकात्मतेचा संदेश देणारी ईद शनिवारी साजरी होण्याची शक्यता आहे. या सणाच्या औचित्यावर शुभेच्छा देण्यासाठी घरी आलेल्या पाहुण्यांना नातेसंबंधातील गोडवा शिरखुर्म्याप्रमाणेच टिकवून ठेवावा असा अप्रत्यक्षपणे संदेश समाजबांधव देतात. शिरखुर्मा या विशेष खाद्यपदार्थाची डिश या सणाचे मुख्य आकर्षण. हा शिरखुर्मा म्हणजे काय, तो कसा तयार केला जातो, याबाबत नाशिकच्या महात्मानगर परिसरातील सय्यद कुटुंबियांच्या घरी भेट देत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा हा प्रयत्न.(व्हिडिओ - अझहर शेख)

टॅग्स :नाशिकNashik