लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील आश्रमशाळांची वेळ बदलणार - Marathi News | The time of ashram schools in the state will change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील आश्रमशाळांची वेळ बदलणार

येवला : शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तत्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जातील, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतिगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी ...

दात्याणेत बिबट्या जेरबंद - Marathi News | Leopard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दात्याणेत बिबट्या जेरबंद

कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या दात्याणे येथील धनवटे वस्तीवर नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. ...

भोजापूर धरण ओव्हरफ्लो - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूर धरण ओव्हरफ्लो

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण गुरुवारी (दि.२३) दुपारी ११ वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकºयांना दिलासा मिळाला ...

पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम - Marathi News | nashik,ultimatum,recovery,water,bill,villagepanchyat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपट्टी वसुलीसाठी आता अल्टिमेटम

नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे.थकीत पाणीपट्टीमुळे नांदगाव शहर व ...

शिक्षण विभागाचा गोंधळी कारभार - Marathi News | nashik,education,departments,mess,administration,darade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण विभागाचा गोंधळी कारभार

शिक्षण विभागाच्या स्थानिक पातळीवरील समस्या तत्काळ निकाली काढणे किंवा अभिप्राय मागवून प्रकरणावर तोडगा काढण्याचे मार्ग खुले असतानाही कोणतीही चर्चा न करता प्रश्नांची सोडवणूक करण्यास चालढकल केली जात असल्यामुळेच प्रलंबित प्रकरणांच्या फाईल्स वाढतच असल्याचा ...

नाशकात रंगणार मान्सून स्कूटर रॅली - Marathi News | nashik,monsoon,scooter,rally,painted,nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात रंगणार मान्सून स्कूटर रॅली

नाशिक : नाशिक अ‍ॅटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जे. के. टायर मान्सून स्कूटर रॅली येत्या २५ रोजी नाशिकमध्ये रंगणार आहे. या स्कूटर रॅलीची नाशिककरांना उत्सुकता असून, या स्पर्धेत नामवंत आणि आघाडीचे दुचाकीचालक सहभागी होणार आहेत.गतविजेता व् ...

स्वच्छ अभियानासाठी जिल्हा परिषदेची धावपळ - Marathi News | nashik,runway,zillaparishad,clean,campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ अभियानासाठी जिल्हा परिषदेची धावपळ

केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ग्रामस्थांनी आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची धावाधाव सुरू असून, प्रतिक्रियांमध्ये आघाडी राखण्यासाठी कुटुंब संपर्क अभियान राबविण्याचा न ...

मालकाला साठ हजारांना गंडविणाऱ्या नोकराला अटक - Marathi News | The owner stabbed 60,000 of the servant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालकाला साठ हजारांना गंडविणाऱ्या नोकराला अटक

नाशिक : नोकरदार म्हणून शरणपुररोडवरील संजीव रघुनाथ नवाल यांच्याकडे धीरज मत्सागर नावाने नोकरी करणाºया भामट्याने त्यांना साठ हजारांना गंडा घातला होता. भद्रकाली पोलिसांनी त्यास अटक केली असून त्याचे अस्सल नाव रतेश विश्राम कर्डक (३२, रा.पेठरोड) असल्याचे पो ...

आफ्रिकन मुस्लीम कलाकारांकडून ईदगाह मैदानावर नमाजपठण - Marathi News | Namaz Pathan from Idaho grounds by African Muslim artists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आफ्रिकन मुस्लीम कलाकारांकडून ईदगाह मैदानावर नमाजपठण

नाशिक : बकरी ईदचा सण नुकताच शहरासह सर्वत्र साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर पार पडलेल्या सामुहिक नमाजपठणाच्या सोहळ्याचे आगळे वैशिष्टय म्हणजे या सोहळ्यात सहा आफ्रिकन मुस्लीम कलावंतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.बुधवारी (दि.२२) ईदगाह ...