नाशिक : शहरातील जुगार अड्डा चालविणा-यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने दोन ठिकाणी छापे टाकत तीन जुगार अड्डा चालकांना बेड्या ठोकल्या .संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आ ...
कॉलेजरोडसह कृषीनगर,थत्तेनगर व गंगापूर रोड भागात राजरोसपणे खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारी पोलिसांनाकडे आल्या होत्या. ...
दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात मोठया प्रमाणावर दुध आंदोलन छेडण्यात आले होते. शेतकरयांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पा ...
श्रावण मिहन्याच्या नियोजनाच्या पाशर््वभूमीवर दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी आॅगस्ट महिन्यातील पिहल्याच आठवड्यात संपुर्ण श्रावण मिहन्याच्या नियोजनासाठी तहसिलदार कार्यालयात बैठक घेउन श्रावण महिना सुरु होण्यापुर्वीच बैठक घेतली होती. त्या ब ...
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत जिल्ह्याचे गुणांकन ठरविण्यासाठी स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करून क्रमवारी निश्चित करण्याकरिता येणारी केंद्रीय समिती देवळा तालुक्यातील सटवाईवाडी गावाला भेट देणार असल्याचे निश्चित झाल्यावर या गावात संपूर्ण तालु ...
सटाणा : शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेसह सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासकामे कर, निवडणुकीच्या निकालानंतर कोणी कोणाचा दुश्मन नसतो. शहराचा कायापालट करायचा असेल आणि शहरातील सर्व विकासकामे मार्गी लावायचे असतील तर सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच ...
येवला : मार्च २०१८ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल लागून अडीच महिने उलटले, दरम्यान पुनर्मुल्यांकनात दोन गुण वाढल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाची हर्षलीनी बाळू पांढरे हिला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. ...
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्य ...
सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाº ...