लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित - Marathi News | Atal Bihari Vajpayee's bone is immersed in the rivers of Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित

मुंबई-  अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतील नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये प्रामुख्यानं सोलापूर, नागपूर आणि नाशिकचा ... ...

प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता दसऱ्याचा मुहूर्त - Marathi News |  Nowadays, the work of pending irrigation projects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता दसऱ्याचा मुहूर्त

सटाणा:बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना अखेर मुहूर्त सापडले आहे. हरणबारी डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा आणि केळझर चारी क्र मांक आठच्या कामाला येत्या दसर्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस ...

सात दिवसानंतर गुन्हा दाखल : बंगल्यातून बोलावून घेत आजीबार्इंची सोनसाखळी हिसकावली - Marathi News | Seven days later, the accused filed a complaint with the banglal and snatched the gold bars from the bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात दिवसानंतर गुन्हा दाखल : बंगल्यातून बोलावून घेत आजीबार्इंची सोनसाखळी हिसकावली

नाशिक : टाकळीरोडवरील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धवलगिरी गृहनिर्माण सोसायटीच्या बंगला क्रमांक आठजवळ एक भामटा बजाज डिस्कव्हर दुचाकीने ‘कुरियर डिलिव्हरी मॅन’ म्हणून पोहचतो. बाल्कनीत बसलेल्या ८८वर्षीय आजीबार्इंना हाक मारुन खाली बोलवितो; मात्र आज ...

घोटी-सिन्नर महामार्गाची चाळण - Marathi News |  Ghoti-Sinnar Highway Chalan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटी-सिन्नर महामार्गाची चाळण

घोटी : महाराष्ट्र राज्यात भाविक व पर्यटकांनी खुलून जाणारा महामार्ग म्हणून घोटी -सिन्नर- शिर्डी या महामार्गाची ओळख आहे. मात्र विकासाकडे जाणाऱ्या या महाराष्ट्रात या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

नोट प्रेसमध्ये अत्याधुनिक इंटेग्लिओ प्लेटचे तंत्रज्ञान - Marathi News | Note of the latest IntegLio Plate technology in the press | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नोट प्रेसमध्ये अत्याधुनिक इंटेग्लिओ प्लेटचे तंत्रज्ञान

नाशिक : करन्सी नोट प्रेसमधील चलनी नोटांची गोपनीयता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनविण्याच्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते क ...

मद्यसेवनाचे कारण देत विमा रक्कम नाकारणाऱ्या कंपनीस दणका - Marathi News | A bunker for a company refusing the insurance amount because of alcohol consumption | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यसेवनाचे कारण देत विमा रक्कम नाकारणाऱ्या कंपनीस दणका

सहा लाखांची भरपाई द्या; ग्राहक न्यायालयाचा आदेश ...

बेलगाव कु-हे येथे लष्करी गोळ्याच्या स्फोटात एक ठार - Marathi News | Belgaum Ku-ha here killed a military bullet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेलगाव कु-हे येथे लष्करी गोळ्याच्या स्फोटात एक ठार

इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील घरात बुधवारी दुपारी लष्करी हद्दीतून आणलेल्या गोळ्याची छेडछाड करताना झालेल्या स्फोटात एक जण जागीच ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अजय संजय शिरसाठ असे मृताचे नाव असून, या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले. ...

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे आदेश - Marathi News | Orders of fake signatures of upper district collectors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे आदेश

: ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ असे उपहासाने म्हणून सरकारी यंत्रणेची खिल्ली उडविली जात असली तरी, हीच सरकारी यंत्रणा किती तत्पर आहे याचा आश्चर्यकारक अनुभव सिन्नरच्या एका शेतकºयाला आला आहे. नाशिकच्या अपर जिल्हाधिकाºयांकडे कूळ कायद्याच्या जमीन विक्रीसाठी ...

कोट्यवधींच्या गैरव्यवहारातील संशयित न्यायालयास शरण - Marathi News | Surrender to Millennium Criminal Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोट्यवधींच्या गैरव्यवहारातील संशयित न्यायालयास शरण

: शेतजमीन खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारासह त्याच्या मुलाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित किशोर ताराचंद पाटील (रा़ फाइन टॉवर, केएबी ज्वेलर्स, महात्मानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्व ...