लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
देशवंडी नदीवर होणार घाट - Marathi News | Ghat will be on the Deshvandi river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशवंडी नदीवर होणार घाट

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विविध विकासकामांबरोबर नदीवर बांधल्या जाणाºया घाटबांधणीमुळे गावाचा चेहरा बदलणार असल्याची माहिती सरपंच वनीता कापडी यांनी दिली. ...

रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News |  Death of the youth due to falling from the train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

अपलाइनच्या रेल्वे लाइनवर धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने संगमनेर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) दुपारच्या सुमारास घडली़ शिवाजी ज्ञानदेव भागवत (२४, रा. तळेगाव दिघे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणा ...

अन्नदात्याला दया नको, न्याय द्या : राजू शेट्टी - Marathi News | Do not have mercy on the donor, give justice: Raju Shetty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अन्नदात्याला दया नको, न्याय द्या : राजू शेट्टी

स्वत:ची मेहनत करून कष्ट करून बाजारभाव मिळत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केली पाहिजे ती केली गेली नाही, त्यामुळे शेतकºयांचे प्रश्न वाढत गेले. शेतकºयांचे अर्थकारण बिघडले आहे. जोपर्यंत अर्थकारण सुधारत नाही तोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटणार न ...

त्र्यंबकेश्वर आश्रमात वृक्षारोपण महायज्ञ - Marathi News | Tree Plantation in Trimbakeshwar Ashram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर आश्रमात वृक्षारोपण महायज्ञ

त्र्यंबकेश्वर : येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण महायज्ञ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अध्यात्माबरोबरच गरिबांवर येणारे आकस्मिक संकट किंवा संकटात सापडलेल्या लोकांनाही मदत करण्याची गरज ...

सरकारकडून जनतेची घोर फसवणूक :  छगन भुजबळ - Marathi News | False cheating of the people by government: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारकडून जनतेची घोर फसवणूक :  छगन भुजबळ

जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ ...

मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन - Marathi News |  Manisha Koirala took the view of Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनीषा कोईरालाने घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

प्रख्यात अभिनेत्री मनीषा कोईरालाने बुधवारी (दि.२२) दुपारी कुटुंबीयां -समवेत भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. आपल्या आजारपणात आईने केलेल्या नवसपूर्तीसाठी आपण त्र्यंबकेश्वरला आलो असल्याचे तिने सांगितले. ...

गिरणा धरणाचा जलसाठा चाळीस टक्क्यांवर! - Marathi News | 40 percent water reservoir of Girna dam! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गिरणा धरणाचा जलसाठा चाळीस टक्क्यांवर!

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणा ...

सामूहिक नमाजपठण ; बकरी ईद उत्साहात  साजरी - Marathi News | Mass memorandum; Celebrating Bakery Id | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामूहिक नमाजपठण ; बकरी ईद उत्साहात  साजरी

: त्याग, समर्पण व बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण ईद-ऊल-अज्हा अर्थात बकरी ईद बुधवारी (दि. २२) नाशिक शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात  आली. ...

‘बनारस’ घराण्याच्या नृत्याविष्काराने जिंकली मने - Marathi News | Mana won the dance drama 'Benaras' family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बनारस’ घराण्याच्या नृत्याविष्काराने जिंकली मने

कथ्थक नृत्याविष्कारातून बनारस घराण्याच्या आगळ्यावेगळ्या विशेष बंदिशी या घराण्याचे नर्तक पंडित विशालकृष्ण यांनी सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली. तसेच नृत्यांगना आदिती नाडगौडा-पानसे यांनी सादर केलेला ‘दक्षिणा’ सव्वापाच मात्रांचा हा ताल उपस्थितांच ...