त्र्यंबकेश्वर : येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण महायज्ञ करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अध्यात्माबरोबरच गरिबांवर येणारे आकस्मिक संकट किंवा संकटात सापडलेल्या लोकांनाही मदत करण्याची गरज ...
जनतेची घोर फसवणूक करणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू असून, जनतेने त्यासाठी पाठबळ देणे गरजेचे असल्याचे मत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. मनमाड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ ...
प्रख्यात अभिनेत्री मनीषा कोईरालाने बुधवारी (दि.२२) दुपारी कुटुंबीयां -समवेत भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. आपल्या आजारपणात आईने केलेल्या नवसपूर्तीसाठी आपण त्र्यंबकेश्वरला आलो असल्याचे तिने सांगितले. ...
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक क्षमता असलेले नांदगाव तालुक्यातील गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन (दि. २२) सायंकाळपर्यंत धरणसाठा चाळीस टक्क्यांवर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यातील १३५ गावांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील काही गावांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणा ...
: त्याग, समर्पण व बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण ईद-ऊल-अज्हा अर्थात बकरी ईद बुधवारी (दि. २२) नाशिक शहरासह जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. ...
कथ्थक नृत्याविष्कारातून बनारस घराण्याच्या आगळ्यावेगळ्या विशेष बंदिशी या घराण्याचे नर्तक पंडित विशालकृष्ण यांनी सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली. तसेच नृत्यांगना आदिती नाडगौडा-पानसे यांनी सादर केलेला ‘दक्षिणा’ सव्वापाच मात्रांचा हा ताल उपस्थितांच ...
मद्यसेवनाचे खोटे कारण दाखवून विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीस ग्राहक न्यायालयाने दणका दिला असून, अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने पाच लाख व रुग्णालयीन उपचारासाठी एक लाख अशी सहा लाखांची भरपाई देण्याचे आदेश नाशिकच्या ...
मुलांना नाटक शिकविण्याच्या बहाण्याने तसेच नाटकाच्या प्रयोगासाठी दुबईला नेणार असल्याचे सांगत तोतया नाटककाराने पालकांकडून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
नाशिक जिल्ह्यातील गावागावांत शिवसेनेची पाळेमुळे दिवंगत माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्यामुळेच रुजली. जिल्ह्यात शिवसेनेचा वटवृक्ष होण्यासाठी राजाभाऊंचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गत सप्ताहात झालेल्या संततधार पावसामुळे म्हाळुंगी नदी पुन्हा एकदा प्रवाहित झाली असल्याने भोजापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरण ८५ टक्के धरण भरल्याने परिसरातील शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले ...