कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे दिल्ली येथे निधन झाले. गेली काही दशके नाशिक काँग्रेसच्या राजकारणावर व तत्कालीन कॉँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे चांगलेच सख्य होते. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबिलासाठी १८ लिपिकांसाठी केवळ तीनच संगणक असून, यातील एक संगणक नादुरुस्त आहे, तर प्रिंटरदेखील फक्त एकच आहे. ...
इगतपुरी : येथील मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर साई कुटीरसमोर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नांदगाव सदो येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आरोप करत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नांदगाव सदो येथील ग्रामस्थांनी घोटी टोल नाक्यावर आंदोलन करीत मध्यर ...
नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे ग्राम स्वच्छता अभियान फेरीचे आयोजन करून संपूर्ण गावातून फेरी काढण्यात आली. गावातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करण्यात आले असून, नागरिकांना व विक्रेत्यांना ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी प्लॅस्टिकच्या कुंड्यांचे वाटप ...
आल्हाददायक सायंकाळ, पाऊस गीतांचे सुमधुर गायन, त्याला तितक्याच लयबद्धतेने मिळत असलेली संगीतसाथ, टाळ्यांच्या कडकडाटासह श्रोत्यांचा प्रतिसाद या साऱ्यांमुळे वातावरण भारावून गेले होते. निमित्त होते ‘पाऊस गीत’ कार्यक्रमाचे. ...
मुंबई, पुण्यापाठोपाठ उदयोन्मुख शहर म्हणून नाशिकचा लौकिक लक्षात घेऊन गुंतवणुकीसाठी स्पेनच्या गुंतवणूकदारांची नाशिकला पसंती असेल, असे आश्वासन स्पॅनिशच्या बास्कट्रेड, इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवसाय मार्गदर्शक मिकेल गोरसिया यांनी दिले. ...
स्वाती किशोर पाचपांडे यांच्या लेखणीतून अवतरलेली किमया व विद्या करंजीकर यांची संकल्पना असलेला सुनंदिनी हा सुश्राव्य अभिवाचन कार्यक्रम सप्तस्वभावातील सात महिलांनी सादर केला. ...
नाशिक : खेकडे खात असताना घशात अडकलेले हाड महिलेस भूल न देता दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी बाहेर काढले आहे़ गिरणारे येथील सुशीला भगवान भोेये ही महिला खेकडे खात असताना तिच्या घशात खेकड्याचे हाड अडकले़ यामुळे त्यांना श् ...