तीन महिने उलटूनही हजारो विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नसल्याने प्रवेशासाठीची आॅनलाइन प्रक्रिया त्वरित बंद करून विद्यार्थ्यांना तत्काळ प्रवेश द्यावा, अशी मागणी शहर कॉँग्रेस सेवादलाने केली आहे. ...
वडाळा-पाथर्डी रस्ता व संत सावता माळी मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद असूनही त्याची सर्रास वाहतूक सुरू आहे त्यामुळे नागरिकांना मात्र अक्षरश: जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर गंगापूर गावाच्या शिवारात असलेल्या बालाजी मंदिरालगत सोमेश्वर धबधबा सध्या खळाळून वाहत आहे. नाशिककरांच्या पसंतीचे जवळचे ‘डेस्टिनेशन’ असलेला सोमेश्वर धबधब्याचा परिसर वर्षानुवर्षांपासून असुरक्षितच राहिला आहे. ...
नाशिक येथील न्यू हरी ओम अहिर सुवर्णकार वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांच्या मठात सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी सोनार महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...
नाशिकरोडच्या पूर्व भागातील रेल्वेस्थानकापलीकडे नव्याने व वेगाने विकसित होत असलेल्या चेहेडी पंपिंग परिसरात कागदावरील रस्ते कागदावरच राहिल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मोठमोठ्या निवासी संकुलांकडे जाणारे रस्ते अद्याप छोटे व कच्च्या मातीचे आहेत. ...
पाथर्डी गावातील मानपानाच्या सर्व प्रथा बंद करून त्यातून वाचणारा सर्व पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रामस्थांनी घेतला. ...
आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असलेल्या व पेसा क्षेत्रात मोडत असलेल्या नाशिक तालुक्यातील महादेवपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण काढताना झालेल्या गोंधळाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत काढतानाच्या इतिवृत्तासह अन्य ...
संपूर्ण देशात खेडोपाडी भारतीय जनता पक्ष पोहचविण्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना सिंहाचा वाटा आहे. मात्र पार्टीपेक्षा देश मोठा हे अटलजींनी आपल्या कार्यातून अनेकवेळा दाखवून दिले आहे, ...