लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोदावरीच्या  पुरामुळे बुधवारचा आठवडे बाजार ठप्प - Marathi News | Weekly market jam due to flood of Godavari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीच्या  पुरामुळे बुधवारचा आठवडे बाजार ठप्प

शहर व परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून गोदावरी नदीला पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीच्या पुरामुळे दर बुधवारी भरणारा गंगाघाटावरचा आठवडे बाजार पूर्णपणे ठप्प झाला. ...

डीबीटीच्या विरोधात आता स्टुडंट फेडरेशन मैदानात - Marathi News | nashik,against,dbt,student,federation,ground | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डीबीटीच्या विरोधात आता स्टुडंट फेडरेशन मैदानात

नाशिक : आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खात्यावर जेवणावळीचे थेट पैसे जमा करून शासकीय मेस बंद करण्याच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्णयाविरोधात आता स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाने आवाज उठविला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे ते नाशिक ...

पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन डब्यांना सोडून पळाले - Marathi News | nashik,railway,panchwati,train,engines,ranaway,coaches | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन डब्यांना सोडून पळाले

नाशिकरोड : मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसचे इंजिन कल्याण रेल्वे स्थानकात कपलिंग तुटल्याने डब्यांना सोडून काही अंतर पुढे निघुन गेले. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.नाशिककरांच्या दृष्टीने मुंबईला जाण्या-येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ...

जेलरोडला युवकाचा निर्घृण खून - Marathi News | murder,jailroad,death,penalty,affiar,issu | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेलरोडला युवकाचा निर्घृण खून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : जेलरोडवरून एकलहरा गंगावाडीला जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी युवकाच्या कुºहाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जेलरोड राजराजेश्वरी ...

सिन्नरला बकरी ईद उत्साहात - Marathi News | Sinnar in the goat idiom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला बकरी ईद उत्साहात

सिन्नर शहरात बकरी ईद उत्साहात साजरा करण्यात आली. शहरात काल दिवसभर पाऊस असल्याने इदगाह मैदानात पाणी साचल्याने ईदची नमाज शहरातील सर्व मस्जिदीमध्ये पठण करण्यात आली. ...

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in the rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्व भाग खरिपातील पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जुलै महिन्यात पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. यावर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिल्याने ...

येवला शहर,परिसरात ईद उत्साहात - Marathi News | Eid excitement in Yeola city, surroundings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला शहर,परिसरात ईद उत्साहात

येवला : शहर व परिसरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी लक्कडकोट बंदोबस्तात इदगाह मैदानात, कोर्टासमोरील वली दर्गा मैदानावर शहर - परिसरातील मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजपठण करून शांतता व सामाजिक सलोखा सौहार्दसाठी प्रार्थना केली. ...

पूर नियंत्रणासाठी सुरक्षा दलाचे जवान दाखल - Marathi News | Security force personnel file for flood control | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूर नियंत्रणासाठी सुरक्षा दलाचे जवान दाखल

सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली असून सायखेडा, चांदोरीसह गोदाकाठ भागातील गावांना पुराचा धोका संभवतो. त्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या २२ जवानांची तुकडी चांदोरी येथे रात्री उशिरा दाखल झाली. नायब तह ...

संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला - Marathi News | The continuous thrust of the continuous subsistence; Gangapur's departure declined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संततधारेचा जोर ओसरला; गंगापूरचा विसर्ग घटला

दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. सोमवार व मंगळवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती. मंगळवारी दिवसभरात १५ मि.मी. पाऊस पडला; मात्र बुधवारी सकाळपासूनच पावसाचा जोर शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही कमी झाला. ...